नाशिक - शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोरच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एका भरधाव चारचाकी वाहनाने उडवून दिल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा... नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन वेगवेगळ्या अपघातांत ४ जखमी
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत रात्र गस्त घालणारे बिटमार्शल राजाराम ढाले व देविदास शिंदे यांना एका भरधाव चारचाकी वाहनाने पोलीस ठाण्यासमोरच उडवून दिले. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेनंतर पोलिसांच्या गाडीने सुद्धा जागेवरच पेट घेतला.
![vehicle struck two police officers in front of a police station](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4304842_a.jpg)
हेही वाचा... नाशिकमध्ये नायब तहसीलदार बाळासाहेब नवलेला लाच घेताना अटक