ETV Bharat / city

नाशिकमध्ये बाल गणेशाच्या विविध छटा असलेल्या मनमोहक मूर्ती वेधतायेत लक्ष

उंदराची शेपूट पकडणारे खोडकर बाल गणेश...मृदुंग वाजवणारे भक्तीतील तल्लीन गणेश.... मोदक खाणारे बाल गणेश ते आराम करतानाचे बाल गणेश... अशा एक ना अनेक प्रकारे बाल गणेशाच्या छटा नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारल्या आहेत

नाशिकमध्ये बाल गणेशाच्या विविध छटा असलेल्या मनमोहक मूर्ती
author img

By

Published : Sep 1, 2019, 3:35 PM IST

नाशिक - तिन पिढ्यांपासून गणेश मूर्ती तयार करण्याची परंपरा जपणारे प्रसिद्ध मूर्तीकार संदीप लोंढे यांनी बाल गणेशाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मनमोहक गणेश मूर्ती साकारल्या आहेत.

नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकरल्या बाल गणेशाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मनमोहक गणेश मूर्ती

उंदराची शेपूट पकडणारा ते मृदुंग वाजवणारा... नाशकात बाल गणेशाच्या विविध छटा

गणपती हा सगळ्या कलाकारांचे सगळ्यात आवडतं दैवत. याचे कारण कोणत्याही कलाकाराला त्याचे मुक्त कलाचिंतन करण्यासाठी श्री गणेश सोपा असतो. नाशिकमध्येही संदीप लोंढे या मूर्तीकाराने गणेशाच्या बालमूर्ती रूपातील अनेक छटा असलेल्या मूर्ती बनवल्या आहेत.

उंदराची शेपूट पकडणारे खोडकर बाल गणेश, मृदुंग वाजवणारे बाल गणेश, मोदक खाणारे बाल गणेश, आराम करतानाचे बाल गणेश अशा एक ना अनेक बाल गणेशाच्या छटा नाशिकचे संदीप लोंढे यांनी साकारल्या आहेत.

हेही वाचा... नाशिकच्या भद्रकाली श्रीमंत बाप्पाचे जोरदार स्वागत, 6 ढोल पथकांनी वेधले लक्ष

साधारणतः एप्रिल महिन्यापासून ते गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात करतात. त्यांनी साकारलेली प्रत्येक मूर्ती ही भाविकाला आपलेसी वाटणारी असते, हे विशेष आहे. सुबक कलाकुसर, आकर्षक रंग छटा, रेखीवपणा यामुळे त्यांनी बनवलेली प्रत्येक मूर्ती ही जिवंत असल्याचे वाटते. लोंढे यांची तिसरी पिढी सध्या मूर्तीकार म्हणून काम करत आहे.

हेही वाचा... अंध विद्यार्थिनींनी साकारला आपल्या मनातील बाप्पा

नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून अनेक भाविकांनी काही दिवस अगोदरच आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी मूर्तींची अडव्हान्स बुकिंग केली आहे. तसेच बापाच्या आगमनासाठी बाजार पेठा फुलल्या असून, देखावे तसेच डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी भविकांची गर्दी होत आहे. तसेच सार्वजनिक मंडळांचे देखावे देखील पूर्णत्वाकडे असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा... नाशकात गणपती बाप्पा देणार वाहतूक नियमांचे धडे; मूर्तीकार योगेश टिळेंची संकल्पना​​​​​​​

Intro:प्रसिद्ध मूर्तीकार संदीप लोढे यांनी साकारल्या बाल गणेशाच्या वेगवेगळ्या छटा...

Body:उंदराची शेपूट पकडणारे खोडकर बाल गणेश,मृदुग वाजवणारे बाल गणेश,मोदक खाणारे बाल गणेश,आराम करतांना बाल गणेश अशा एक ना अनेक बाल गणेशाच्या छटा नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारल्या आहेत,एप्रिल महिन्यापासून ते गणेश मूर्ती साकारण्यास सुरवात करतात,कमी प्रमाणात मात्र त्यांनी साकारलेले प्रत्येक मूर्ती ही भाविकाला आपलीसी वाटणारे असते,
सुबक कलाकुसर,आकर्षक रंग छटा,रेखीव पणा त्यामुळे त्यांची प्रत्येक बाप्पांची मूर्ती जिवंत असल्याचे वाटते...लोंढे यांची तिसरी पिढी मूर्तिकार म्हणून काम करत आहे,तसेच अनेक नामांकित व्यक्तींचे शिल्प ते साकारत असतात,

नाशिक मध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून अनेक भाविकांनी काही दिवस आगोदरच आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी मूर्तींची अडव्हान्स बुकिंग केली आहे,तसेच बापाच्या आगमना साठी बाजार पेठा फुलल्या असून,देखावे तसेच डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी भविकांची गर्दी होत आहे...तसेच सार्वजनिक मंडळांचे देखावे देखील पूर्णत्वाकडे असल्याचे चित्र आहे...
बाईट संदीप लोंढे मूर्तिकार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.