ETV Bharat / city

खबरदार..! विनापरवानगी भोंगे लावल्यास होणार कारवाई, नाशिक पोलीस आयुक्तांचा आदेश

धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये ( Nashik CP Deepak Pandey order on loudspeaker ) यांनी धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करीत भोंगे ( Loudspeaker Nashik ) लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश ( Nashik CP order on loudspeaker ) काढले आहेत.

Nashik CP Deepak Pandey order on loudspeaker
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये आदेश भोंगे
author img

By

Published : Apr 18, 2022, 10:35 AM IST

Updated : Apr 18, 2022, 4:40 PM IST

नाशिक - मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर भोंगे ( Loudspeaker Nashik ) लावून हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर, राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये ( Nashik CP Deepak Pandey order on loudspeaker ) यांनी धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करीत भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश ( Nashik CP order on loudspeaker ) काढले आहेत.

Nashik CP Deepak Pandey order on loudspeaker
आदेश

सर्व धार्मिक स्थळांना भोग्यांसाठी ( Nashik CP Deepak Pandey order ) 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण विषयक नियम पाळावे लागणार आहे.

हेही वाचा - Nashik ST Worker Resume : नाशिकमधील एसटी पूर्वपदावर; 275 कर्मचारी कामावर परतले

तुरुंगवास किंवा हद्दपार - हनुमान चालीसासाठी परवानगीशिवाय कोणाला भोंगे लावता येणार नाही. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास 4 महिने तुरुंगवास शिक्षा, याशिवाय थेट हद्दपार किंवा 6 महिने प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत आणखी 6 महिने कारावास करण्याची तरतूद असलेला आदेश काढण्यात आला आहे. राज्यात प्रथमच श्रीराम भूमी म्हटल्या जाणाऱ्या नाशिकलाच असा आदेश निघाला आहे.

आदेशातील महत्वाच्या बाबी -

- नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत मशिदींच्या 100 मीटरच्या परिसराच्या आत ध्वनी क्षेपकाद्वारे अजानच्या वेळी ( पहाटे 5 वाजता, दु. 01.15 वा, सायंकाळी 05.15 वा, 06.30 वा, आणि रात्री 08.30 वा. ) च्या 15 मिनिटांपूर्वी आणि 15 मिनिटांनंतर हनुमान चालीसा किंवा इतर कुठल्याही प्रकारचे भजन, गाणे किंवा इतर भोंगे व इतर वाद्यद्वारे प्रसारित करण्याकरित मानाई करण्यात आली आहे.

- नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात प्रत्येक मशीद/मंदिर/गुरुद्वारा/चर्च व इतर धार्मिक स्थळ आस्थापनांना भोंगे/ध्वनी प्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्याकडे अर्ज करावे व लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच भोंगे/ध्वनी प्रक्षेपण यंत्रांचा वापर करावा. हा आदेश 3 मे 2022 पासून अंमलात येईल.

- सदर आदेश हा तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे. मात्र, मशीद/मंदिर/गुरुद्वारा/चर्च व इतर धार्मिक स्थळ यांना 3 मे 2022 पर्यंत भोग्यांसाठी परवानगी घेण्याची मुभा असेल. तदनंतर सर्व गैरकायदेशीर भोंगे जप्त करण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा - Sanjay Raut Criticized MNS : 'ज्यांनी भाड्याने हिंदुत्व स्वीकारलं त्यांनी आम्हाल‍ा शिकवू नये', राऊतांचा मनसेला टोला

Last Updated : Apr 18, 2022, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.