नाशिक - मुख्य शहरातील जेलरोड परिसरात कॅनॉल रस्ता येथे अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरानगर झोपडपट्टीत ही घटना घडली असून संबंधित आरोपी पीडितेला याआधी देखील त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मैत्री करण्याच्या बहाण्याने त्यांने पीडितेवर अतिप्रसंग केला असून उपनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी ताब्यात - crime in nashik
मुख्य शहरातील जेलरोड परिसरात कॅनॉल रस्ता येथे अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरानगर झोपडपट्टीत ही घटना घडली असून संबंधित आरोपी पीडितेला याआधी देखील त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी ताब्यात