ETV Bharat / city

विधानसभा 'महा'निकाल: उत्तर महाराष्ट्र विभाग- भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी, भाजपला १६ तर राष्ट्रवादीला १३ जागा - maharashtra election results live update

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या ५ जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ४७ मतदारसंघाचे अंतिम चित्र समोर आले असून भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.

उत्तर महाराष्ट्राचा कौल कोणाला ?
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:25 AM IST

Updated : Oct 24, 2019, 8:00 PM IST

नाशिक - महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आज गुरूवारी जाहीर झाले आहे. राज्याच्या राजकारणातील प्रमुख भाग असलेला, उत्तर महाराष्ट्रात यावेळी जोराची चुरस पहायला मिळाली आहे. भाजप व शिवसेनांतर्गत बंडाळी, हिशेब चुकते करण्याची इर्षा यामुळे महायुतीचा प्रभाव येथे घटलेला दिसून आला. तर याचा पुरेपुर फायदा आघाडीने घेतलेला दिसत आहे. यामुळेच काही मतदारसंघता धक्कादायक निकाल लागल्याचे पहायला मिळाले आहेत. एकूण 47 मतदारसंघांपैकी भाजपला 16, शिवसेनेला 06, राष्ट्रवादी काँग्रेसला 13, काँग्रेसला 07 तर 05 ठिकाणी एमआयएम सहीत इतर बंडखोर आणि अपक्ष निवडून आले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे अंतिम निकाल :

उत्तर महाराष्ट्र - एकूण जागा - 47

  • भाजप - 16
  • शिवसेना - 06
  • काँग्रेस - 07
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 13
  • इतर - 05

उत्तर महाराष्ट्र - नाशिक (15) (भाजप-05, शिवसेना-02, राष्ट्रवादी-06, MIM-01 काँग्रेस-01

  • बागलान - दिलीप बोरसे (भाजप) विजयी विरूद्ध दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) पराभूत
  • चांदवड - राहूल आहेर (भाजप) विजयी विरूद्ध शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
  • देवळाली - सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध योगेश घोलप (शिवसेना)
  • दिंडोरी - नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध भास्कर गावित (शिवसेना) पराभूत
  • इगतपुरी - हिरमान खोसकर (काँग्रेस) विजयी विरूद्ध निर्मला गावित (शिवसेना) पराभूत
  • कळवण - नितीन पवार (राष्ट्रवादी) विजयी विरूद्ध मोहन गांगुर्डे (शिवसेना), जे.पी. गावित पराभूत
  • मालेगाव मध्य - मोहम्मद मुफ्ती इस्माईल (MIM) विजयी विरूद्ध दीपाली वारुळे (भाजप) आसिफ शेख रशीद(काँग्रेस)
  • मालेगाव बाह्य - दादा भुसे(शिवसेना) विजयी विरूद्ध डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस), आनंद आढाव (बसप) पराभूत
  • नांदगाव - सुहास कांदे (शिवसेना) विजयी विरूद्ध पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), राजेंद्र पगारे(वं) पराभूत
  • नाशिक मध्य - देवयानी फरांदे (भाजप) विजयी विरूद्ध हेमलता पाटील (काँग्रेस) पराभूत
  • नाशिक पूर्व - राहुल ढिकळे (भाजप) विजयी विरूद्ध बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा पराभूत
  • नाशिक पश्चिम - सीमा हिरे (भाजप) विजयी विरूद्ध अपूर्व हिरे (राष्ट्रवादी), दिलीप दातीर (मनसे) पराभूत
  • निफाड - दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध अनिल कदम (शिवसेना), यतिन कदम (बविआ) पराभूत
  • सिन्नर - माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) विजयी विरूद्ध राजाभाऊ वाझे (शिवसेना) पराभूत
  • येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध संभाजी पवार (शिवसेना) पराभूत
  • 2014 - भाजप - 04, शिवसेना- 04, काँग्रेस-02, राष्ट्रवादी-04, माकप-01

उत्तर महाराष्ट्र - अहमदनगर (12) (राष्ट्रवादी काँग्रेस-06, भाजप-03, काँग्रेस-02,इतर-01)

  • अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विजयी विरूद्ध अनिल राठोड (शिवसेना) पराभूत
  • अकोले - डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध वैभव पिचड (भाजप) पराभूत
  • कर्जत-जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध राम शिंदे (भाजप) पराभूत
  • कोपरगाव - आशुतोष अशोक काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध स्नेहलता कोल्हे (भाजप) पराभूत
  • नेवासा - शंकरराव गडाख (शेतकरी क्रांतीकारी पक्ष) विजयी विरूद्ध बाळासाहेब मुरकुटे (भाजप) पराभूत
  • पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध विजय औटी (शिवसेना) पराभूत
  • राहुरी - प्रजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध शिवाजी कर्डिले (भाजप)
  • संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस) विजयी विरूद्ध साहेबराव नवले (शिवसेना) पराभूत
  • शेवगाव-पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप) विजयी विरूद्ध प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी) पराभूत
  • शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) विजयी विरूद्ध सुरेश थोरात (काँग्रेस) पराभूत
  • श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (भाजप) विजयी विरूद्ध घनश्याम शेलार (राष्ट्रवादी), मच्छिंद्र सुपेकर (वंचित) सुनील ओव्हाळ (बसप) पराभूत
  • श्रीरामपुर - लहु कानडे (काँग्रेस) विजयी विरूद्ध भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) पराभूत
  • 2014 (भाजप-05, काँग्रेस-03, राष्ट्रवादी काँग्रेस-03, शिवसेना-01)

उत्तर महाराष्ट्र - धुळे (05) (भाजप - 02, काँग्रेस-01, एमआयएम-01, अपक्ष-01)

  • धुळे शहर - फारूक शाह (MIM) विजयी विरूद्ध हिलाल माळी (शिवसेना), अनिल गोटे पराभूत
  • धुळे ग्रामीण - कुणाल पाटील (काँग्रेस) विजयी विरूद्ध ज्ञानज्योती बदाणे पाटील(भाजप) पराभूत
  • साक्री - मंजुळा गावित (अपक्ष) (भाजप बंडखोर) विजयी विरूद्ध मोहन गोकुळ सुर्यवंशी (भाजप), धनाजी अहिरे (काँग्रेस) पराभूत
  • शिरपूर - काशीराम पावार (भाजप) विजयी विरूद्ध रणजीत भरत सिंग पावरा (काँग्रेस) पराभूत
  • शिंदखेडा - जयकुमार रावल (भाजप) विजयी विरूद्ध संदीप बेडसे (राष्ट्रवादी) पराभूत
  • 2014 (काँग्रेस-03, भाजप 02)

उत्तर महाराष्ट्र - नंदुरबार (04) (भाजप- 02, काँग्रेस-02)

  • अक्कलकुवा - अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस) विजयी विरूद्ध आमशा पडवी (शिवसेना) पराभूत
  • नंदुरबार - विजयकुमार गावित (भाजप) विजयी विरूद्ध उदेसिंह पाडवी (काँग्रेस) पराभूत
  • नवापुर - शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) विजयी विरूद्ध भरत गावित (भाजप) पराभूत
  • शहादा - राजेश पडवी (भाजप) विजयी विरूद्ध पद्माकर वळवी (काँग्रेस) पराभूत
  • 2014 - (भाजप- 02, काँग्रेस-02)

उत्तर महाराष्ट्र - जळगाव (11) (भाजप-04, शिवसेना-04,अपक्ष-01, राष्ट्रवादी-01, काँग्रेस-01)

  • अमळनेर - अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी विरूद्ध शिरीष चौधरी (भाजप) पराभूत
  • भुसावळ - संजय सावकारे (भाजप) विजयी विरूद्ध जगन सोनवणे (राष्ट्रवादी) मधु मानवतकर(अपक्ष) पराभूत
  • चाळीसगाव - मंगेश चव्हाण (भाजप) विजयी विरूद्ध राजीव देशमुख (राष्ट्रवादी)
  • चोपडा - लता सोनवणे (शिवसेना) विजयी विरूद्ध जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
  • एरंडोल - चिमणराव पाटिल (शिवसेना) विजयी विरूद्ध डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)
  • जळगाव शहर - सुरेश भोळे (भाजप) विजयी विरूद्ध अभिषेक पाटील (राष्ट्रवादी) पराभूत
  • जळगाव ग्रामिण - गुलाबराव पाटिल (शिवसेना) विजयी विरूद्ध पुष्पा महाजन (राष्ट्रवादी), लक्षमण पाटील(अपक्ष) पराभूत
  • जामनेर - गिरीश महाजन (भाजप) विजयी विरूद्ध संजय गरुड (राष्ट्रवादी) पराभूत
  • मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील (अपक्ष) (शिवसेना बंडखोर) विजयी विरूद्ध रोहिणी खडसे-खेलवलकर (भाजप) पराभूत
  • पाचोरा - किशोर पाटील (शिवसेना) विजयी विरूद्ध दिलीप वाघ (राष्ट्रवादी), अमोल शिंदे (इतर) पराभूत
  • रावेर - शिरीष चौधरी (काँग्रेस) विजयी विरूद्ध हरिभाऊ जावळे (भाजप) पराभूत
  • 2014- (भाजप- 06, शिवसेना - 03, राष्ट्रवादी - 01, अपक्ष- 01)

LIVE UPDATE :

नाशिकमधील विजयी उमेदवार​​​​​​​

मतदारसंघ पक्ष विजयी उमेदवर
इगतपुरी काँग्रेस हिरामण खोसकर
येवला राष्ट्रवादी छगन भुजबळ
बागलाण भाजप दिलीप बोरसे
सिन्नर राष्ट्रवादी माणिकराव कोकाटे
दिंडोरी राष्ट्रवादी नरहरी झिरवळ
  • दिंडोरी - राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार नरहरी झिरवळ विजयी
  • धुळे शहरात एमआयएमचे फारुक शहा 2 हजार 672 मतांनी विजयी
  • धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटेंचा पराभव
  • धुळे शहर मतदारसंघात एमआयएमचे फारुक शहा 3 हजार 882 आघाडीवर
  • धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटे 499 मतांनी आघाडीवर
  • अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे के.सी पाडवी 2 हजार 96 मतांनी विजयी
  • अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेच्या आमश्या पाडवी 879 मतांनी आघाडीवर
  • नवापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या शिरीष नाईक यांचा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या भरत गावित यांचा 10 हजार 941 मतांनी पराभव केला आहे
  • 15.10 PM - मुक्ताईनगर - भाजपच्या रोहिणी खडसे पराभूत...तर अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसेंचा केला 1987 मतांनी पराभव
  • 15.09 PM - पाचोरा - भडगाव - शिवसेनेचे किशोर पाटील 2472 मतांनी विजयी... अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंनी दिली टक्कर
  • 15.00 PM - अमळनेर - राष्ट्रवादीचे अनिल पाटील विजयी... भाजपचे शिरीष चौधरींचा केला पराभव
  • 15.00 PM - जामनेर - भाजपचे गिरीश महाजन विजयी...राष्ट्रवादीचे संजय गरूड यांचा केला पराभव
  • नाशिकमधील आघाडीवर असणारे उमेदवार -
  • भारतीय जनता पार्टी
    १२४ मध्य - देवयानी फरांदे
    १२३ पूर्व - राहुल ढिकले
    १२५ पश्चिम - सीमा हिरे
    ११८ चांदवड - डॉ राहुल आहेर
    ११६ बागलाण - दिलीप बोरसे
    शिवसेना
    ११५ मालेगाव बाह्य - दादा भुसे
    ११३ नांदगाव - सुहास कांदे
    राष्ट्रवादी
    १२६ देवळाली - सरोज अहिरे
    १२१ निफाड - दिलीप बनकर
    १२२ दिंडोरी - नरहरी झिरवळ
    १२० सिन्नर - माणिकराव कोकाटे
    ११९ येवला - छगन भुजबळ
    कळवन - नितिन पवार
    काँग्रेस
    १२७ इगतपुरी - हिरामण खोसकर
    एमआयएम
    ११४ मालेगाव मध्य - मुफ्ती इस्माईल
  • नांदगाव - शिवसेनेचे सुहास कांदे २१ व्या फेरी अखेर १३०१३ मतांनी आघाडीवर
  • येवला - छगन भुजबळ २९०९० मतांनी आघाडीवर
  • बागलाण विधानसभा मतदारसंघ - भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे विजयी
  • सिन्नर - राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंचा विजय
  • बागलाण - भाजप उमेदवार दिलीप बोरसेंची विजयी मिरवणूक
  • इगतपुरी - काँग्रेसचे हिरामण खोसकर 32 हजार मतांनी विजयी
  • शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे यांचा 14700 मतांनी विजय. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा पराभव

  • राहुरी मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डीले यांचा पराभव, राष्ट्रवादीच्या प्राजक्ता तनपुरे विजयी.

  • अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा 10 हजार मतांनी विजय. शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा पराभव

  • कर्जत-जामखेडमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे रोहित पवारांचा जवळपास 42 हजार मतांनी विजय

  • 11.37 AM - पाचोरा-भडगाव - नववी फेरी - अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2632 मतांनी आघाडीवर, त्यांना 29331 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 23406 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 13464 मते
  • 11.35 AM - मुक्ताईनगर - अकराव्या फेरी अखेर भाजपच्या रोहिणी खडसेंना 1323 चे मताधिक्य
  • 11.14 AM - भुसावळ - दहाव्या फेरीत भाजपचे संजय सावकारे 11989 मतांनी आघाडीवर
  • 11.12 AM - पाचोरा-भडगाव - आठवी फेरी - अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2783 मतांनी आघाडीवर, त्यांना 26189 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 23406 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 12139 मते

  • शिरपूर मतदारसंघात भाजपचे काशिराम पावरा 48 हजार 473 मतांनी विजयी
  • शिरपूर मतदारसंघात काशीराम पावरा आघाडीवर
  • धुळे शहरात अनिल गोेटे 10 हजार 734 मतांनी आघाडीवर
  • शिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा पराभव 42 हजार 530 मतांनी केला आहे
  • धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील 7 हजार 618 मतांनी आघाडीवर
  • 18 व्या फेरी अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 54706 मतांनी आघाडीवर

  • नेवासा 11 फेरीनत बाळासाहेब मुरकुटे भाजपा 2809 तर शंकरराव गडाख अपक्ष 6946 मते मिळाली.

  • कोपरगाव विधानसभा फेरी 11 वी राष्ट्रवादीचे आशुतोष काळे - 48005, स्नेहलता कोल्हे - 48860, विजय वाहडणे - 2415, राजेश परजने- 9072. भाजपच्या स्नेहलता कोल्हे 855 मतांनी आघाडीवर

  • नेवासा मतदार संघातून भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांची पिछाडी, शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख आघाडीवर

  • कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये काट्याची लढाई

  • पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांना पहील्या फेरीपासुन आघाडीवर
  • श्रीरामपुरात पुन्हा कँग्रेसचाच आमदार होणार कॉग्रेस मधुन शिवसेनेत गेलेल्या भाऊसाहेब कांबळेंना मतदारांनी नाकरल्याची शक्यता
  • अकोले मतदार संघातुन गेली अनेक वर्षे सत्ता असलेल्या मधुकर पिचडांचे पुत्र वैभव पिचड यांना मोठा धक्का
  • संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात विजयाच्या जवळ

  • निफाड - राष्ट्रावादीचे दिलिप बनकर 14 हजार 559 आघाडीवर
  • बागलाण - भाजपचे दिलीप बोरसे ३०३३१ मतांनी आघाडीवर
  • नांदगाव - शिवसेनेचे सुहास कांदे 14511 मतांनी आघाडीवर
  • राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्राजक्ता तनपुरे दहाव्या फेरीनंतर 13000 मतांनी आघाडीवर तर भाजपचे विद्यमान शिवाजी कर्डीले पिछाडीवर
  • भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील मोठ्या फरकाने विजयी, काँग्रेसचे सुरेश थोरात पराभूत
  • शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे या 6200 मतांनी आघाडीवर असून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे हे पिछाडीवर
  • पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके 35470 मतांनी आघाडीवर शिवसेनेचे विजय औटी पिछाडीवर

  • शिरपुर मतदारसंघात काशीराम पावरा 27 हजार 91 मतांनी आघाडीवर
  • कर्जत जामखेड राष्ट्रवादीचे रोहित पवार 24 हजार मतांनी आघाडीवर

  • घुळे शहरमतदारसंघातुन अनिल गोटे 5 हजार 848 मतांनी आघाडीवर
  • शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील विजयी
  • नवापूरमध्ये शिरीष नाईक विजयी, 10941 मतांनी विजयी, काँग्रेसचा पहिला विजय

  • मालेगाव मध्य - एमआयएमचे मौलाना मुफ्ती ईस्माइल 1395 मतांनी आघाडीवर
  • येवला - छगन भुजबळ १० हजार २५७ मतांनी आघाडीवर
  • मालेगाव बाहय - शिवसेनेचे दादासाहेब भूसे 29 हजार 551 मतांनी आघाडीवर
  • चांदवड-देवळा - भाजपचे राहुल आहेर तिसऱ्या फेरीनंतर ११ हजार ७५३ मतांनी आघाडीवर
  • नाशिक मध्य - भाजपच्या देवयानी फरांदे 12 हजार 450 मतांनी आघाडीवर
  • नाशिक मध्य - भाजपच्या देवयानी फरांदे 10 हजार 095 मतांनी आघाडीवर
  • इगतपुरी - काँग्रेसचे हिरामण खोसकर 27 हजार मतांनी आघाडीवर
  • मालेगाव मध्य : पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे आसिफ शेख 1 हजार 340 मतांनी आघाडीवर
  • आठव्या फेरी अखेर भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 35 हजार 103 मतांनी आघाडीवर
  • सहाव्या फेरीत कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे 26694 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे 27877 मते घेऊन आघाडीवर
  • जामखेडमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे रोहित पवार 15 हजारांनी आघाडीवर
  • सहाव्या फेरीत श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे 25689 मते मिळवून 5677 मतांनी आघाडीवर तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांनी 20012 मते घेऊन पीछाडीवर आहेत.
  • पाचव्या फेरीत नेवासा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख 2591 मतांनी आघाडीवर तर भाजपचे बाळासाहेब मुरकुटे पीछाडीवर
  • भाजपचे नंदुरबार मतदारसंघातील उमेदवार विजयकुमार गावित यांचा विजय जवळपास निश्चीत झाला आहे
  • नवापूर काँग्रेस 6 हजार 620 मतांनी आघाडीवर
  • अक्कलकुवा आमश्या पाडवी 288 मतांनी आघाडीवर
  • शहादा भाजप 7 हजार 787 मतांनी आघाडीवर
  • अपक्ष शरद गावित 33 हजार 682 मतांनी आघाडीवर
  • काँग्रेस शिरिषकुमार नाईक 38 हजार 55 मतांनी आघाडीवर

  • शिंदखेडा मतदार संघात जयकुमार रावल 38 हजार 700 मतांनी आघाडीवर
  • दहाव्या फेरीत धुळे शहरातील अपक्ष उमेदवार अनिल गोटे आघाडीवर
  • भाजप मोहन सुर्यवंशी 2670 मतांनी आघाडीवर
  • साष्ट्रवादीचे संदीप बेडसे 34 हजार 251 मतांनी आघाडीवर
  • भाजपचे शिवकुमार रावल 57 हजार 657 मतांनी आघाडीवर
  • नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित यांची विजयाकडे वाटचाल

  • अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीचे किरण लहामटे 10671 मतांनी आघाडीवर तर भाजपचे वैभव पीचड पीछाडीवर आहेत.
  • श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे 3221 मतांनी आघाडीवर तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबेळे पीछाडीवर आहेत.
  • भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 26724 मतांनी आघाडीवर
  • नेवासा मतदारसंघात आघाडी समर्थीत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख हे 738 मतांनी आघाडीवर

  • 10:00 - संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 5487 मतांनी आघाडीवर
  • 9:59 - कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहीत पवार 7131 मतांनी आघाडीवर आहेत.
  • नंदुरबार पद्माकर वळवी 2330 मतांनीआघाडीवर
  • भाजप भरत गावित 13743 मतांनी आघाडीवर
  • आमश्या पडवी 3112 मतांनी आघाडीवर
  • के.सी पाडवी 600 मतांनी आघाडीवर
  • नागेश पाडवी 462 मतांनी आघाडीवर
  • शिंदखेडा मतदारसंघातून जकुमार रावल 15 हजार 563 मतांनी आघाडीवर
  • राजवर्धन कदमबांडे 1798 मतांनी आघाडीवर
  • एमआयएमचे फारुक शहा 1151 मतांनी आघीडीवर
  • अपक्ष अनिल गोटे 2352 मतांनी आघाडीवर
  • शिवसेनेचे हिलाल माळी 1923 मतांनी आघाडीवर
  • 9.59 AM - भुसावळ - पाचव्या फेरीत भाजपचे संजय सावकारे 11472 मतांनी आघाडीवर
  • 9.57 AM - जळगाव ग्रामीण - शिवसेनेचे गुलाबराव पाटील 14475 मतांनी आघाडीवर
  • 9.55 AM - मुक्ताईनगर - पाचव्या फेरीत भाजपच्या रोहिणी खडसे 2451 मतांनी आघाडीवर
  • 9.40 AM - मुक्ताईनगर - चौथ्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 929 मतांनी पुढे
  • 9.35 AM - भुसावळ - भाजपचे संजय सावकारे यांना 9023 मतांची आघाडी
  • 9.35 AM - चोपडा - आघाडी उमेदवार जगदीश वळवी आघाडीवर, त्यांना 4511 मते, तर अपक्ष उमेदवार चंद्रकांत बारेला यांना 4173, शिवसेना उमेदवार लता सोनावणेंना 3834 मते
  • 9.33 AM - चाळीसगाव - आघाडीचे राजीव देशमुख 599 मतांनी आघाडीवर
  • 9.31 AM - जळगाव ग्रामीण - सहाव्या फेरीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील आघाडीवर, त्यांना 13393 मते
  • कर्जत जामखेड - रोहित पवार हे 7131 मतांनी आघाडीवर
  • 9:50 - भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 18850 मतांनी आघाडीवर आहेत तर काँगेसचे सुरेश थोरात पीछाडीवर आहेत
  • 9:50 - राहुरी राहुरी मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डीले पीछाडीवर तर राष्ट्रवादीच्या प्राजक्ता तनपुरे यांनी 2200 मतांनी आघाडीवर आहेत
  • 9:46 - भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 14382 मतांनी आघाडीवर आहेत तर काँगेसचे सुरेश थोरात पीछाडीवर आहेत
  • 9:45 - कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे पहिल्या फेरीत 494 मतांनी आघाडीवर तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे पीछाडीवर
  • 9:45 - संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 1196 मतांनी आघाडीवर
  • नाशिक पश्चिम - सीमा हीरे 3080 मतांनी आघाडीवर
  • येवला - छगन भुजबळ ५ हजार ८३८ मतांनी आघाडीवर
  • दिंडोरी - नरहरी झिरवाळ 3839 मतांनी आघाडीवर
  • देवळाली - सरोज अहिरे ७ हजार ७५४ मतांनी आघाडीवर
  • बागलाण - दिलीप बोरसे आघाडीवर
  • नाशिक मध्य: भाजपच्या देवयानी फरांदे 2 हजार 584 मतांनी आघाडीवर
  • नाशिक-निफाड - राष्ट्रवादीचे दिलीप बनकर ३ हजार २७९ मतांनी अघाडीवर
  • शिर्डी मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील 14 हजार मतांनी आघाडीवर
  • धुळे शहर दुसऱ्या फेरी अखेर अनिल गोटे यांना आघाडी
  • सातव्या फेरी अखेर जळगाव ग्रामिण मधून गुलाबराव पाटील आघाडीवर
  • कर्जत जामखेडमधून रोहित पवार 5000 मतांनी आघाडीवर
  • पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके 5900 मतांनी आघाडीवर
  • बागलाण मतदारसंघातून दिलीप बोरसे 14000 मतांनी आघाडीवर
  • येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांची आघाडी कायम
  • शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून मोनिका राजळे पिछाडीवर तर राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे 6000 मतांनी आघाडीवर
  • पाचोरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2767 मतांनी आघाडीवर
  • शहादा मतदारसंघातून पाच्या फेरी अखेर काँग्रेसचे पद्माकर वळवी 2380 मतांनी आघाडीवर
  • शिंदखेडा मतदारसंघ मंत्री जयकुमार रावल 11 हजार मतांनी आघाडीवर
  • मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे पुन्हा पिछाडीवर
  • अकोले मतदारसंघातून किरण लहामटे आघाडीवर तर भाजपचे वैभव पिचड पिछाडीवर
  • अनिल गोटे धुळे शहर 800 मतांनी आघाडीवर
  • येवला मतदारसंघातून छगन भुजबळ आघाडीवर
  • जळगाव ग्रामिण मतदारसंघातून गुलाबराव पाटील आघाडीवर
  • मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे अल्पशा मतांनी आघाडीवर
  • शिरपूर मतदारसंघ युतीचे उमेदवार काशीराम पावरा आघाडीवर
  • नांदगाव मतदारसंघातून पंकज भुजबळ पिछाडीवर
  • धुळे शहर आणि ग्रामिण मतदारसंघाचे अद्याप कोणतेही कल नागी, प्रशासनाकडून दिरंगाई
  • शिर्डी मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील 4874 मतांनी आघाडीवर
  • निफाड मतदारसंघ पहिल्या फेरित राष्ट्रवादीचे दीलीप बनकर आघाडीवर
  • नांदगाव मतदारसंघ सुहास कांदे पहिल्या फेरीत आघाडीवर
  • नंदुरबार विधानसभा डॉ विजयकुमार गावित तिसऱ्या फेरीत 6000 मतांनी आघाडीवर
  • एरंडोल मतदारसंघ शिवसेनेचे चिमनराव पाटील 2500 मतांनी आघाडीवर
  • नाशिक पारनेर मतदारसंघ निलेश लंके दुसऱ्या फेरी अखेर 500 मतांनी आघाडीवर
  • कर्जत जामखेड पहिल्या फेरी अंती राष्ट्रवादीचे रोहित पवार 3091 मतांनी आघाडीवर
  • नवापूर विधानसभा पहिल्या फेरीत काँग्रेसचे शिरीष नाईक 2051 मतांनी आघाडीवर
  • नंदुरबार विधानसभा डॉ विजयकुमार गावित पहिल्या फेरीत 800 मतांनी आघाडीवर
  • जळगाव जिल्हा मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे आघाडीवर
  • पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे निलेश लंके पीछाडीवर
  • कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे आघाडीवर तर राष्ट्रवादीचे रोहीत पवार पीछाडीवर
  • जळगावमध्ये रिमझीम पावसाला सुरूवात, मतमोजणी प्रक्रियेवर कोणताही परिणाम नाही
  • भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात सुरूवातीलाच चुरस
  • धुळ्यात पावसाला सुरूवात मात्र मतमोजणी सुरू
  • पाचही जिल्ह्यांंमध्ये स्ट्राँग रूम उघडण्यात आले असून, पोस्टल द्वारे केलेल्या मतांची मोजणी सुरू झाली आहे.

विधानसभा मतदारसंघ : ४७

  • जिल्हे : ०५ - नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर

प्रभावी समाजघटक : मराठा, माळी, वंजारी, धनगर, आदिवासी, मुस्लिम, अनुसूचित जाती

२०१४ ची आमदार संख्या

  • भाजप - १९
  • शिवसेना - ०८
  • काँग्रेस - १०
  • राष्ट्रवादी - ०८
  • माकप - ०१
  • इतर - ०१

उत्तर महाराष्ट्रातील हायप्रोफाइल लढती

  1. नंदुरबार - विजयकुमार गावित (भाजप) vs उदेसिंह पाडवी (काँग्रेस)
  2. धुळे शहर - हिलाल माळी (शिवसेना) vs अनिल गोटे
  3. सिंदखेडा - जयकुमार रावल (भाजप) vs संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
  4. रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप) vs शिरीष चौधरी (काँग्रेस)
  5. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (शिवसेना)* vs पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (राष्ट्रवादी)
  6. एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना) vs डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)
  7. जामनेर - गिरीष महाजन (भाजप)* vs संजय गरुड (राष्ट्रवादी)
  8. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादीचा पाठिंबा)
  9. नांदगाव - सुहास कांदे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
  10. चांदवड - राहुल आहेर (भाजप) vs शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
  11. येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी) vs संभाजी पवार (शिवसेना)
  12. नाशिक पूर्व - राहुल ढिकळे (भाजप) vs बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी)
  13. इगतपुरी - निर्मला गावित (शिवसेना) vs हिरमान होस्कार (काँग्रेस)
  14. अकोले - वैभव पिचड (भाजप) vs किरण लहामटे (राष्ट्रवादी)
  15. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस) vs साहेबराव नवले (शिवसेना)
  16. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस)
  17. कोपरगाव - स्नेहलता कोल्हे (भाजप) vs आशुतोष काळे (राष्ट्रवादी) vs राजेंद्र परजाणे (अपक्ष)
  18. राहुरी - शिवाजी कर्डिले (भाजप) vs प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
  19. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs अनिलभैय्या राठोड (शिवसेना) vs श्रीपाद छिंदम (बसप)
  20. श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (भाजप) vs घनश्याम शेलार (राष्ट्रवादी)
  21. कर्जत जामखेड - राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी)

Intro:Body:

News

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.