ETV Bharat / city

नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात बिबट्या जेरबंद - चाडेगाव

पिंजऱ्यात काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. आज, रविवारी सकाळी ही बाब निर्दशनास आली.

नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात बिबट्या जेरबंद
author img

By

Published : Jul 21, 2019, 4:09 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने दहशत माजवली आहे. गाववस्तीत येत बिबट्यांचे नागरिकांवर आणि जनावरांवर हल्ले सुरू आहेत. यामुळे नाशिक परिसरात भितीचे वातावरण आहे. सामनगाव रोड परिसरात एक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे, याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात बिबट्या जेरबंद

पिंजऱ्यात काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. आज, रविवारी सकाळी ही बाब निर्दशनास आली. गेल्या २ महिन्यांपासून चाडेगाव सामनगाव रोड परिसरात ४-५ बिबट्यांनी ठाण माडला आहे. नाशिकच्या चाडेगाव शिवारात ह्याच महिन्याच्या १२ जून रोजी निशांत वाघ यांच्या शेतात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मंगेश वाघ यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. वनविभागाकडून या बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तरीही परिसरात बिबट्या व पिल्ले असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने दहशत माजवली आहे. गाववस्तीत येत बिबट्याचे नागरिकांवर आणि जनावरांवर हल्ले सुरूच आहेत. यामुळे नाशिक परिसरात भितीचे वातावरण आहे.नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात अजून एक बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.Body:गेल्या दोन महिन्यापासून चाडेगाव सामनगाव रोड परिसरात चार ते पाच बिबट्यानी ठाण माडला असुन नशिकच्या चाडेगाव शिवारात ह्याच महिन्याच्या बारा जुन रोजी निशांत वाघ यांच्या शेतात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मंगेश वाघ यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. वनविभागाकडून या बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर नागरिकांकडून अजूनही या परिसरात बिबट्या व पिल्ले असल्याचे सांगण्यात आले आहे. पिंजऱ्यात काल, शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. आज, रविवारी सकाळी ही बाब निर्दशनास आली. Conclusion:बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. वनविभागाकडून या बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर नागरिकांकडून अजूनही या परिसरात बिबट्या व पिल्ले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.