ETV Bharat / city

Nashik Crime News : नाशिकमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला - नाशिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असताना नाशिक मध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला ( Nashik Female Dead Body ) आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News
Nashik Crime News
author img

By

Published : Jan 26, 2022, 12:17 PM IST

Updated : Jan 26, 2022, 2:01 PM IST

नाशिक - प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असताना नाशिक मध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला ( Nashik Female Dead Body ) आहे. डॉ. सुवर्णा वाजे, असे त्यांचे नाव ( Suvarna Vaze Death Body In Nashik ) आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुवर्णा वाजे असल्याचे या मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कालपासून त्या बेपत्ता होत्या. त्याबाबत त्यांच्या पतीनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आज विल्होळी परिसरात डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह स्वतःच्या चारचाकी वाहनात पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला ( Nashik Vadi Varhe Police ) आहे. डॉ. वाजे यांचा घातपात झाला की अन्य काही कारणाने ही घटना घडली, यासंदर्भात पोलीस तपास करत आहे.

Last Updated : Jan 26, 2022, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.