ETV Bharat / city

स्मार्ट सिटीच्या 31 कोटी व्याजातून शहरात अद्ययावत हॉस्पिटल उभारावे - माजी आमदार वसंत गीते - स्मार्ट सिटी कंपनी

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या व्याजाच्या पैशाचा विनियोग नाशिकच्या विकासासाठी व्हावा, शहरात 100 खाटांचे आद्ययावत रुग्णालय उभारावे, विषाणू संबंधित उच्च दर्जाची लॅब उभारावी, अशी मागणी माजी आमदार वसंत गिते यांनी केली आहे.

Corona Virus
माजी आमदार वसंत गीते
author img

By

Published : Apr 19, 2020, 1:28 PM IST

Updated : Apr 19, 2020, 8:35 PM IST

नाशिक - केंद्र व राज्य सरकारने स्मार्ट सिटीच्या विकासासाठी महापालिकेला निधी दिला आहे. हा निधी महापालिकेने विविध आठ बँकेत ठेवी म्हणून ठेवला आहे. त्यावर जुलै 2019 अखेर 31 कोटींचे व्याज मिळाले आहे. या व्याजातून शहरात उत्तम दर्जाचे रुग्णालय आणि अद्ययावत प्रयोगशाळा उभारली जावा, अशी मागणी भाजप नेते माजी आमदार वसंत गिते यांनी केली आहे.

स्मार्ट सिटीच्या 31 कोटी व्याजातून शहरात अद्ययावत हॉस्पिटल उभारावे - माजी आमदार वसंत गीते
नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडे केंद्र सरकारने दिलेल्या 195.55 कोटीच्या अनुदानाच्या ठेवीवर 14.19 कोटी, महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 97.75 कोटीच्या अनुदानाच्या ठेवींवर 7.9 कोटी आणि महापालिकेने दिलेल्या 99.77 कोटींच्या ठेवीवर 10 कोटी असे एकूण 31.28 कोटींचे व्याज जुलै 2019 अखेरपर्यंत व्याज मिळाले आहे. त्यात आठ महिन्यात सुमारे चाळीस टक्के वाढ झाली असावी, असा अंदाज आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या व्याजाच्या पैशाचा विनियोग नाशिकच्या विकासासाठी व्हावा, शहरात 100 खाटांचे आद्ययावत रुग्णालय उभारावे, तसेच विषाणू संबंधित उच्च दर्जाची लॅब उभारावी, अशी मागणी माजी आमदार आणि भाजप पदाधिकारी वसंत गीते यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Last Updated : Apr 19, 2020, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.