ETV Bharat / city

नंदुरबार बाजार समितीमधील विक्रीसाठी आणलेल्या हजारो क्विंटल शेतमालाची नासाडी

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी, मका आणि इतर धान्य विक्रीसाठी आणले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने शेतमालाचे फार नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांंना हा दुसरा तडाखा बसला आहे. सुरुवातीला शेतातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते.

नंदुरबार बाजार समितीमधील विक्रीसाठी आणलेल्या हजारो क्विंटल शेतमालाची नासाडी
author img

By

Published : Nov 7, 2019, 4:01 PM IST

नंदुरबार - विक्रीसाठी आणलेल्या धान्याची पावसामुळे नासाडी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी ज्वारी आणि मका आणली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना आता दुहेरी तडाका बसला आहे.

नंदुरबार बाजार समितीमधील विक्रीसाठी आणलेल्या हजारो क्विंटल शेतमालाची नासाडी

हेही वाचा - कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाची चिंता... जिल्ह्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सकाळी पावसाच्या हलक्या सरी शहरात सुरू होत्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे आधीच बळीराजा हैराण झाला होता. पुन्हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा दुसरा तडाखा बसला आहे. त्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका आणि इतर धान्य खराब झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. अगोदरच प्रशासन पंचनामे करण्यात अपयशी ठरत असताना आता पावसाने धान्य भिजल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्याची झाली आहे.

हेही वाचा - बाटगे थैलीची भाषा करत आहेत, आमदार फोडाफोडीवरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Intro:नंदुरबार - शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सकाळी पावसाच्या हलक्या सरी शहरात सुरू होत्या दुपारी पुन्हा पावसाची रिप रिप सुरू झाले आहे पावसाच्या रिपरिप मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.Body:परतीच्या पावसामुळे आधीच बळीराजा हैराण झाला होता. पुन्हा पावसाची रिप रिप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका आणि इतर धान्य विक्रीसाठी आले होते. रिप रिप सुरू झाल्यामुळे शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा दुसरा तडाखा बसलाय. त्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका आणि इतर धान्य खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. अगोदरच प्रशासन पंचनामे करण्यात अपयशी ठरत असताना आता पावसाने धान्य भिजल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्याची झाले.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.