ETV Bharat / city

Chhagan Bhujbal on Vande Mataram फोन उचलल्यावर मी वंदे मातरम म्हणणार नाही छगन भुजबळांची सरकारी फर्मानावर टीका - Chhagan Bhujbal on Vande Mataram

राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार State Minister Sudhir Mungantiwar यांनी आता फोनवरून बोलताना वंदे मातरम म्हणणे सक्तीचे केले आहे त्यावरून वाद निर्माण झाला आहे राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी जय महाराष्ट्र म्हणायचे त्यामुळे आता जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे असा टोला छगन भुजबळ Former Minister Chhagan Bhujbal यांनी लगावला आहे

Former Minister Chhagan Bhujbal
माजी मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Aug 16, 2022, 9:44 AM IST

नाशिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात मी वंदे मातरम म्हणणार नाही. मी जय महाराष्ट्र म्हणेन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Former Minister Chhagan Bhujbal यांनी व्यक्त केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार State Minister Sudhir Mungantiwar यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यावर वंदे मातरम म्हणण्याचे फर्मान काढले आहे. त्यावर भुजबळांनी नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताताना सरकारच्या फर्मानवर टीका केली.

सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता फोनवरून बोलताना वंदे मातरम म्हणणे सक्तीचे केले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुनगंटीवार यांच्या या निर्णयाला रझा अकादमीने जोरदार विरोध केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी जय महाराष्ट्र म्हणायचे. त्यामुळे आता जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

मी जय हिंद बोलेन मुख्यमंत्री शिंदे यांनी आता थेट सुधीर मुनगंटीवार यांनाच जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे विचारले पाहिजे असा चिमटाही त्यांनी काढला. कायद्याने असे कुणावर बंधन घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार ते बोलतात असे भुजबळ म्हणाले. शिवसैनिक जय महाराष्ट्र म्हणतात. पोलीस जय हिंद बोलतात. त्यात कोणी वंदे मातरम म्हटले तर गैर काय असा सवाल करतानाच कायद्याने आशा गोष्टी होत नाहीत. मी जय महाराष्ट्र नाही तर जय हिंद बोलेल असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मग ओरड का करतात चांगली गोष्ट आहे खातेवाटप झाले. कोणते प्रश्न कुणाकडे मांडावे समजत नव्हते. विधानसभेत आम्ही प्रश्न मांडू आता अर्ध्यापेक्षा कमी मंत्री आहेत. परत बदल होतील. 24 खाती अजून वाटप करणे बाकी आहे. त्यात होईल काही मुख्यमंत्री सगळ्या खात्यांचा प्रमुख असतो. आम्ही सत्तेसाठी आलो नाही असे ते आगोदर बोलत होते. मग आता का ओरड करीता आहात असा सवाल छगन भुजबळ शिंदे सरकारला विचारला आहे.

हेही वाचा Parsi Community New Year 2022 पारशी समाजाच्या अंतिम घटका सोलापुरात बोटावर मोजण्याइतकी लोकसंख्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.