ETV Bharat / city

नाशिकमध्ये 'रावणा'ने दिला स्त्री भ्रृणहत्या थांबवण्याचा संदेश - येवल्यात दिपावली पाडवानिमित्त रेड्याची मिरवणूक

वारसाच्या लालसाने स्त्री भ्रृणहत्या.. आई बापच नाही का खरे खुनी... 'स्त्री भ्रुणहत्या थांबवा' अशा संदेशांचे रेखाटन केलेला 1600 किलो वजनाचा रेडा... येवल्यात दिपावली पाडवानिमित्त रेड्याची मिरवणूक...

येवल्यात दिपावली पाडवानिमित्त रेड्याची मिरवणूक
author img

By

Published : Oct 29, 2019, 11:04 AM IST

नाशिक - येवल्यातील शेतकरी रामचंद्र भगत यांच्या मुलांनी दीपावली पाडव्या निमित्त सायंकाळी आपल्या रेड्याला सजवून शहरातून ढोलताशा-हलगीच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी रेड्याच्या शरीरावर त्यांनी जनजागृतीचे संदेश रेखाटले होते.

येवल्यात दिपावली पाडवानिमित्त रेड्याची मिरवणूक

हेही वाचा... साहेब तुम्हीच सांगा जगायचं कसं? लोकप्रतिनिधी समोर शेतकरी ढसाढसा रडला!

या शेतकऱ्यांनी रेड्यावर 'वारसाच्या लालसाने स्त्री भ्रृणहत्या बळी .. आई बापच नाही का खरे खुनी... स्त्री भ्रृणहत्या थांबवा' असे संदेश रेखाटले होते. या भगत बंधू महेंद्र भगत, भोला भगत व योगेश भगत यांनी आपल्या रेड्यावर हे संदेश रेखाटून नागरिकांना स्त्री भ्रृणहत्या करू नका, असा संदेश देत त्याची शहरातून मिरवणूक काढली. या पाच वर्षीय रेड्याचे वजन 1600 किलो आहे. या शेतकऱ्याने रेड्याचे नाव रावण असे ठेवले आहे. येवल्यात दीपावली पाडव्याला सायंकाळी रेड्याची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

हेही वाचा... दिंडोरीच्या खासदार आणि नांदगावच्या आमदारांचा नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा

Intro:येवल्यात दिपावली पाडवानिमित्त रेड्याची मिरवणूक....

......शेतकऱ्याने रेड्यावर रेखाटला ....वारसाच्या लालसाने स्त्री भ्रूणहत्या बळी .. आई बापच नाही का खरे खुनी... स्त्री भ्रुणहत्या थांबवा असा संदेश....Body:

येवल्यातील शेतकरी रामचंद्र भगत यांचे तरुण शेतकरी मुले महेंद्र भगत,भोला भगत व योगेश भगत या तरुण शेतकऱ्यांनी दीपावली पाडव्या निमित्त सायंकाळी आपल्या रेड्याला सजवून शहरांतून ढोलताशा हलकडीच्या गजरात मिरवणूक काढली. या शेतकऱ्याने या रेड्यावर ...वारसाच्या लालसाने स्त्री भ्रूणहत्या बळी .. आई बापच नाही का खरे खुनी... स्त्री भ्रुणहत्या थांबवा असा अनोखा संदेश या भगत बंधूनी आपल्या रेड्यावर रेखाटून नागरिकांना स्त्री भ्रुणहत्या करू नका असा संदेश देत रेड्याची शहरातुन मिरवणूक काढली.या पाच वर्षीय रेड्याचे वजन 1600 किलो आहे. या शेतकऱ्याने रेड्याचे नाव रावण ठेवले आहे.Conclusion: येवल्यात दीपावली पाडव्याला सायंकाळी रेड्याची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.