ETV Bharat / city

नाशिक: भरतनाट्यमधील 19 कलाप्रकारांचे भुपाळी भजन, भक्ती संगीतावर नृत्याविष्कार सादर - bharatnatyam nashik

भारतीय संस्कृतीची ओळख दाखवून देण्यासाठी नृत्य मंदिर आणि पल्लवी डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भरतनाट्यमचा विराट कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात संपन्न झाला. यात भुपाळी भजन व भक्तीसंगीतावर भरतनाट्यम सादर करण्यात आले.

नृत्याविष्कार
भरतनाट्यम
author img

By

Published : Dec 28, 2019, 11:48 AM IST

नाशिक- भारतात अभिजात कलांची एक वेगळी संस्कृती आहे. यात अनेक नृत्य प्रकारांचाही समावेश होतो. यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे भरतनाट्यम. भारतीय संस्कृतीची ओळख दाखवून देण्यासाठी नृत्य मंदिर आणि पल्लवी डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भरतनाट्यमचा विराट कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात संपन्न झाला. यात भुपाळी भजन व भक्ती संगीतावर भरतनाट्यम सादर करण्यात आले.

या कार्यक्रमात राधा ही बावरी, माझे मनोरथ, शांती मंत्र, अच्युतम केशवम, ओमकार स्वरूपा ,केशव माधवा या भक्ती संगीतावर 19 प्रकारचे भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 40 मुली व 10 महिला कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच नृत्यांगणांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला अभिनेते कांचन पगारे, किरण भालेराव, गोदाप्रेमी राजेश पंडित, ऋषिकेश गाजरे, राजा पाटेकर, श्याम लोंढे, रवी जन्नवर आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:भरतनाट्यमच्या माध्यमातून 19 प्रकारचे नृत्याविष्कार सादर...

Body:भारताची आपली एक वेगळी संस्कृती आहे, त्यातला नृत्यप्रकारातील महत्त्वाचा प्रकार अर्थात भरतनाट्यम,भारतीय संस्कृतीची ओळख दाखवून देण्यासाठी नृत्य मंदिरात आणि पल्लवी डान्स अकॅडमी च्या वतीने भरतनाट्यमचा ग्रंड शो परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात संपन्न झाला,भूपाळी भजन व भारतीय गाण्यांवर भरतनाट्यम सादर करण्यात आले.. या कार्यक्रमात राधा ही बावरी, माझे मनोरथ, शांती मंत्र, अच्युतम केशवम, ओमकार स्वरूपा ,केशव माधवा आदींचे 19 प्रकारचे भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करण्यात आले, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी कार्यक्रमात सहभागी 40 मुली व 10 महिलां कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं, तसेच नृत्यांगणा यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाला अभिनेते कांचन पगारे,किरण भालेराव,गोदाप्रेमी राजेश पंडित, ऋषिकेश गाजरे, राजा पाटेकर,श्याम लोंढे,रवी जन्नवर आदी सह रसिक श्रीते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टीप फीड ftp
nsk _bharatanatyam viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.