ETV Bharat / city

Anand Dighe आनंद दिघेंसाठी मध्यरात्री दुकान उघडून आणली होती 121 मण्यांची रुद्राक्षाची माळ - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

Anand Dighe नाशिकरोड येथे आनंद दिघे Anand Dighe मुक्कामी असतांना त्यांनी शिरसाट कुटुंबाकडे माळ जप करण्यासाठी रुद्राक्ष माळेची मागणी केली होती. दिघे साहेबांचा आदेश मानून अशोक शिरसाठ Ashok Shirsath यांनी रात्री दीड वाजता मुक्तीधाम भागातील दुकान Shop in Muktidham area उघडून त्यांना 121 मण्यांची रुद्राक्षाची माळ आणून दिली होती.

Nashik Anand Dighe Rudraksha Mala
Nashik Anand Dighe Rudraksha Mala
author img

By

Published : Aug 28, 2022, 7:23 AM IST

नाशिक नाशिकरोड येथे आनंद दिघे Anand Dighe मुक्कामी असतांना त्यांनी शिरसाट कुटुंबाकडे माळ जप करण्यासाठी रुद्राक्ष माळेची मागणी केली होती. दिघे साहेबांचा आदेश मानून अशोक शिरसाठ Ashok Shirsath यांनी रात्री दीड वाजता मुक्तीधाम भागातील दुकान Shop in Muktidham area उघडून त्यांना 121 मण्यांची रुद्राक्षाची माळ आणून दिली होती. या नंतर दिघे साहेबांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारल्याचं शिरसाठ म्हणाले.

आनंद दिघे यांना समाजकार्यासोबत धर्मावर ही खूप श्रद्धा होती. ठाण्यातील टेंभी नाका Tembi Naka in Thane येथे सर्व प्रथम जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सव Navratri festival सुरू केला, त्यांनी आयोजित केलेला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री लालकृष्ण आडवाणी Union Minister Lal Krishna Advani यांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील नवरात्र उत्सवात उपस्थित राहात असत. तसेच सर्वात पहिला मोठा दहीहंडी उत्सव Dahi Handi festival ही त्यांनी सुरू केला होता. आज ही या ठीकाणी होणाऱ्या उत्सवासाठी जिल्हाभरातून नागरिक येत असतात. त्यांची धार्मिक कार्यात असलेली रुची बघून शिवसैनिकांनी त्यांना धर्मवीर अशी उपाधी दिली होती.

Nashik Anand Dighe Rudraksha Mala

धर्माची रुची आनंद दिघे हे धर्माचं ते खूप करत असतं. रोज सकाळी पूजा झाल्यानंतरच ते कामाला सुरुवात करत. सकाळी नित्य नियमाने ते माळ जप करत असत, अनेक धार्मिक कार्यक्रमात ते आवर्जून भाग घेत असत. तसेच आनंद आश्रमात साधू संत त्यांच्या भेटीला आले तर ते आश्रमातून उपाशी जात नसायचे. आनंद दिघेंच्या कामाची पद्धत बघून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंवर जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी घर परिवार सोडून ते आनंद आश्रमात राहू लागले होते. समाजकार्यासाठी त्यांनी लग्न ही केले नाही. लोकांची कामं करण्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. कधी कधी 18 ते 20 तास ते शाखेत असायचे.

आमच्यासाठी दैवत आनंद दिघे साहेब आमच्याकडे मुक्कामाला होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यांनी रुद्राक्षाची माळ पाहिजे असं सांगितलं होत. तेव्हा आम्ही मुक्तिधाम येथे, रात्री दीड वाजता दुकान उघडून 121 मण्यांची रुद्राक्ष माळ घेऊन आलो. त्यानंतर त्यांनी पहाटे माळ जप केला, आमच्यासाठी दिघे साहेब दैवत होते आणि राहील अशी भावना अशोक शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा CWC Meeting Today काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज बैठक, अध्यक्षपद निवडणुकीच्या कार्यक्रमाला मिळणार मान्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.