नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी आद्यपीठ संबोधले जाणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावर आज सायंकाळी मिठाई वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून सत्ता स्थापनेच्या घोळाला आज पुर्णविराम मिळाला असून आम्ही भगवतीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घातले होते. ते आमचे ग्राऱ्हाणे सप्तश्रृंगी मातेने ऐकल्यामुळे आम्ही शपथविधी झाला. यानंतर सप्तशृंगी गडावर मिठाई वाटप केल्याचे सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश गवळी यांनी सांगीतले. यावेळी गिरीश गवळी शिवसेना उपतालुका प्रमुख कळवण, राष्ट्रवादी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी सप्तशृंगी गडावर उत्सव साजरा केला.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी होताच सप्तश्रृंगी गडावर मिठाई वाटप - Nashik Shiv Sena News
महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून सत्ता स्थापनेच्या घोळाला आज पुर्णविराम मिळाला असून आम्ही भगवतीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घातले होते. ते आमचे ग्राऱ्हाणे सप्तश्रृंगी मातेने ऐकल्यामुळे आम्ही शपथविधी झाला.
नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी आद्यपीठ संबोधले जाणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावर आज सायंकाळी मिठाई वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून सत्ता स्थापनेच्या घोळाला आज पुर्णविराम मिळाला असून आम्ही भगवतीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घातले होते. ते आमचे ग्राऱ्हाणे सप्तश्रृंगी मातेने ऐकल्यामुळे आम्ही शपथविधी झाला. यानंतर सप्तशृंगी गडावर मिठाई वाटप केल्याचे सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश गवळी यांनी सांगीतले. यावेळी गिरीश गवळी शिवसेना उपतालुका प्रमुख कळवण, राष्ट्रवादी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी सप्तशृंगी गडावर उत्सव साजरा केला.
Body:महाराष्ट्रात गेल्या महिण्यापासून सत्ता स्थापनेच्या घोळाला आज पुर्णविराम मिळाला असून आम्ही भगवतीला उध्दव साहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकळे घातले होते ते आमचे ग्राहणे सप्तश्रृंगी मातेने ऐकल्यामुळे आम्ही शपथविधी झाल्यावर सप्तशृंगी गडावर मिठाई वाटप केल्याचे सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश गवळी यांनी सांगीतले .Conclusion:यावेळी गिरीश गवळी शिवसेना उप तालुका प्रमुख कळवण , राष्ट्रवादी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी सप्तशृंगी गडावर उत्सव साजरा केला