ETV Bharat / city

Kajal Kukade Murder मित्राला भेटायला गेलेल्या तरुणीचा गळा चिरलेला मृतदेह आढळला

सुरादेवी परिसरात Suradevi girl murder तरुणीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिळून आल्याने girl throat silting Nagpur एकच खळबळ उडाली. ही घटना तरुणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या young girl brutally killing Nagpur केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात सुरादेवी रेल्वे रुळाच्या जुन्या इमारती परिसरात मृतदेह दिसून आल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला. त्याच दरम्यान मुलगी घरी पोहचली नसल्याची एक तक्रार आली असताना मृतदेहाची ओळख पटली. काजल कुकडे kajal Kukade murder असे 20 वर्षीय मृतक तरुणीचे नाव आहे.

kajal Kukade murder
काजल कुकडे हत्याकांड कोराडी
author img

By

Published : Aug 20, 2022, 8:05 PM IST

Updated : Aug 20, 2022, 9:00 PM IST

नागपूर जिल्ह्यातील सुरादेवी परिसरात Suradevi girl murder तरुणीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिळून आल्याने girl throat silting Nagpur एकच खळबळ उडाली. ही घटना तरुणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या young girl brutally killing Nagpur केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात सुरादेवी रेल्वे रुळाच्या जुन्या इमारती परिसरात मृतदेह दिसून आल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला. त्याच दरम्यान मुलगी घरी पोहचली नसल्याची एक तक्रार आली असताना मृतदेहाची ओळख पटली. काजल कुकडे kajal Kukade murder असे 20 वर्षीय मृतक तरुणीचे नाव आहे. girl murder Koradi

अंकितला भेटायला गेली आणि आढळला मृतदेह या हत्या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून अंकित रंधे वय 25 वर्षे याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे अंकित काजलचा जुना मित्र असून दोघे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये एकाच परिसरात राहत होते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत दोघांची घट्ट मैत्री झाली होती. तर काजल ही एका रुग्णालयात काम करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती त्याला टाळत होती. त्यामुळे दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. काजलचा दुरावा पाहून अंकीत चिडला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. काल अंकितने रुग्णालयात सुट्टी झाल्यानंतर काजलला भेटण्याचा आग्रह केला. ती अंकीतला सुरादेवी परिसरात भेटायला गेली होती तिथे तिचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असताना तिच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे अंकित बद्दल संशय आला. पोलिसांनी आणखी तपास करून अंकितला काजलच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे.

काजलचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून बसला धक्का काजल सकाळी नेहमी प्रमाणे रुग्णालयात गेली होती. दुपारी आईसोबत बोलणं झालं तेव्हा काजलने ४ वाजेपर्यंत घरी येत असल्याचे सांगितले. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी आली नसल्याने कुटुंबाने तिचा शोध सुरू केला. याच दरम्यान पोलिसांना सुरादेवी परिसरातून एका तरुणीचा रक्तात माखलेला मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि काजलची हत्या झाल्याचा उलगडा झाला. हे एकूण कुटुंबियांना धक्काच बसला.

हेही वाचा Punjab Explosive Case पंजाब बॉम्ब स्फोटक प्रकरणातील आरोपीला शिर्डीतून अटक, अहमदनगर पोलिसांसह आयबी, एटीएसची कामगिरी

Last Updated : Aug 20, 2022, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.