ETV Bharat / city

तोतलाडोह धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - nagpur dams

शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण पूर्ण भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पेंच आणि कन्हान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तोतलाडोह धरण पूर्ण भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे
author img

By

Published : Sep 28, 2019, 4:58 PM IST

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण पूर्ण भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पेंच आणि कन्हान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तोतलाडोह धरण पूर्ण भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे
धरणाचे १४ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामधून २७२७.३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच नवेगाव खैरी या धरणाचे १६ दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले असून, १६४९.७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

यामुळे पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी. शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Intro:नागपूर

कन्हान पेंच नदी काठच्या गावांना सातर्कतेचा ईशारा; तोतलाडोह,नवेगाव खैरी धरणातून विसर्ग सुरू

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण पुर्ण क्षमतेनी भरले आहे. आणि त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्या मुळे पेंच आणि कन्हान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.तोतलाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचे १४ दरवाजे २ मी. नी उघडन्यात आलेत. २७२७.३४ क्युमेक एवढा पाण्याचा विसर्ग तोतलाडोह मधून सुरू आहे. Body:धरणातून सोडलेलं पाणी नवेगाव खैरी या धरणात आल्यावर हे धरण सुद्धा पूर्ण भरले असून त्याचे १६ दरवाजे १.५ मी. नी उघडले आहेत १६४९.७६ क्युमेक पान्याचा विसर्ग सुरू आहे.त्या अनुषंगाने पेंच, कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे. असे आव्हान आपत्ती व्यवस्थापन विभागा तर्फ़े करण्यात आले
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.