ETV Bharat / city

VIDEO : 'कहो ना प्यार है! म्हणायचं आमचं वय नाही.. आम्ही आता भंगारमध्ये'; पहा गडकरींचे भाषण.. - नागपूर क्रीडा महोत्सव नितीन गडकरी भाषण

नागपुरात होत असणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या चषकाचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना, क्रीडा संघटनांमध्ये आमच्यासारख्या राजकीय लोकांप्रमाणे भांडणे नसायला हवीत, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.

Nitin Gadkari Says Kaho na pyaar hai
VIDEO : 'कहो ना प्यार है! म्हणायचं आमचं वय नाही.. आम्ही आता भंगारमध्ये'; पहा गडकरींचे भाषण..
author img

By

Published : Jan 10, 2020, 1:54 AM IST

नागपूर - 'कहो ना प्यार है! असं म्हणण्याचं आमचं वय नाही, आम्ही आता भंगारमध्ये.. म्हणजेच आमचं वय झालंय..' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. नागपुरात होत असणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या चषकाचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. क्रीडा संघटनांमध्ये आमच्यासारख्या राजकीय लोकांप्रमाणे भांडणे नसायला हवीत, असेही ते यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

VIDEO : 'कहो ना प्यार है! म्हणायचं आमचं वय नाही.. आम्ही आता भंगारमध्ये'; पहा गडकरींचे भाषण..

नागपूरमध्ये 12 ते 24 जानेवारी दरम्यान या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 31 प्रकारचे खेळ होणार असून, तब्बल 38 हजार खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच एकूण 78 लाखांची बक्षीसे यामध्ये दिली जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यावेळी बोलताना, नागपूर हे खेळाच्या बाबतीत महाराष्ट्रात नंबर एकचे शहर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या क्रीडा महोत्सवात कुस्तीपटू बबीता फोगट आणि अभिनेता सनी देओल येणार आहेत, त्याशिवाय आम्हीही असूच, असेही गडकरी म्हणाले.

हेही वाचा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट

Intro:कहो ना प्यार है! असं म्हणण्याचं आमचं वय नाही, आम्ही भंगार मध्ये आहोत- नितीन गडकरी

‘कहो ना प्यार है! असं म्हणण्याचं आमचं वय नाही, आम्ही भंगारमध्ये म्हणजेच आमचं वय झालंय, ... असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आणि उपस्थितांना हसू आवरले नाही. नागपुरात होऊ घातलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ट्राॅफीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं अनावरणाच्या या कार्यक्रमात ते बोलत होते .क्रीडा संघटनांमध्ये आमच्यासारख्या राजकीय लोकांप्रमाणे भांडणं नसायला हवे, असंही यावेळी नितीन गडकरी म्हणाले.Body:१२ ते २४ जानेवारी दरम्यान या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या क्रीडा महोत्सवात ३१ खेळ असून, ३८ हजार खेळाडू सहभागी होणार आहे. देशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, खेळाडूंना ७८ लाखांचे बक्षीसं दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. नागपूर नंबर एकंच खेळाचं शहर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावे महोत्सवात बबीता फोगाट आणि अभिनेता सनि देओल येणार आहे, त्याशिवाय आम्ही आहोत खेळाडू, असंही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.