ETV Bharat / city

MLC Election Result 2021 : आजचा विजय म्हणजे भविष्यातील भाजपच्या विजयाची नांदी -बावनकुळे

author img

By

Published : Dec 14, 2021, 10:51 AM IST

नागपूर - नागपूर विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळेंनी 176 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपकडे 318 मतदान असतानाही बावनकुळे यांना 362 मते पडली आहेत. त्यामुळे विरोधकांचे ४४ मत या निवडणुकीत फुटलेली आहेत. काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने ऐनवेळी उमेदवार बदलून छोटू भोयर यांचा अपमान केला. त्यामुळेच काँग्रेसचे अनेक मतदार नाराज झाले होते. या मतदारांनी आपली नाराजी ही मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे यापुढेही जोमाने काम करणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

विधान परिषदेत भाजपचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे

विधान परिषदेत भाजपचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे ईटीव्ही भारत'शी बोलताना

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.