नागपूर - प्रसिद्ध रॅप गायक यो यो हनी सिंग याचे वकील काल रात्री पाचपवाली पोलीस स्टेशनला दाखल झाले. 2015 मध्ये पाचपवाली पोलीस स्टेशनमध्ये हनी सिंगच्या विरोधात यूट्यूबवर अश्लील गाणे अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने हनिसिंगला आवाजाचे नमुने देण्यास पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याचे वकील काल रात्री पाचपावली पोलिस स्टेशन मध्ये पोहोचले. दरम्यान आवाज घेण्याची यंत्रणा व साधने दुसऱ्या विभागाकडे असल्यामुळे याबाबत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे काल रात्री हनिसिंगच्या आवाजाचे नमुने घेणे शक्य नसल्याने त्याचे वकील रात्री पाचपवली पोलीस स्टेशनमधून निघाले. दरम्यान आज हनी सिंगच्या आवाजाचे नमुने घेण्याची दाट शक्यता आहे.
Yo Yo Honey Singh Case : आज नागपूर पोलीस हनीसिंगच्या आवाजाचे नमुने घेणार? वकील नागपुरात पोहोचले - हनी सिंह नागपूर
2015 मध्ये पाचपवाली पोलीस स्टेशनमध्ये हनी सिंगच्या विरोधात यूट्यूबवर अश्लील गाणे अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने हनिसिंगला आवाजाचे नमुने देण्यास पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याचे वकील काल रात्री पाचपावली पोलिस स्टेशन मध्ये पोहोचले.