ETV Bharat / city

National Anthem In Nagpur तृतीयपंथींनी एकत्र येऊन केले राष्ट्रगीत गायन

नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणजे स्वराज्य महोत्सवाचे आयोजन या उपक्रमाला समाजातील सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र, या सर्वांच्या गर्दीत लक्ष वेधले ते नागपूरच्या तृतीयपंथीयांनी. शहरातील अनेक तृतीयपंथी Third party Nagpur व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर Mahatma Gandhi Statue Nagpur एकत्रित येऊन राष्ट्रगीत गायन National anthem singing in Nagpur केले.

Third Parties Saluted The Country
तृतीयपंथीयांनी केले देशाला सलाम
author img

By

Published : Aug 17, 2022, 12:58 PM IST

नागपूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या Amrit Mahotsav of Freedom पार्श्वभूमीवर सोमवारी बरोबर ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये जो ज्या जागी असेल त्याचं जागी उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले होते. या उपक्रमाला समाजातील सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र, या सर्वांच्या गर्दीत लक्ष वेधले ते नागपूरच्या तृतीयपंथीयांनी. शहरातील अनेक तृतीयपंथी Third party Nagpur व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर Mahatma Gandhi Statue Nagpur एकत्रित येऊन राष्ट्रगीत गायन National anthem singing in Nagpur केले.

सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे स्वराज्य महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले. त्यानंतर अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय याचबरोबर खाजगी कार्यालयात देखील राष्ट्रगीत गायन करण्यात आले. एवढेच नाही तर नागपुरातील वर्दळीच्या रस्त्यांवर देखील नागरिकांनी उस्फुर्तपणे राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

नागपूरात राष्ट्रगीत गायन करून तृतीयपंथीयांनी केले देशाला सलाम

तृतीयपंथीयांचे देशप्रेम 15 ऑगस्ट रोजी आम्ही देखील आमच्या घरांवर तिरंगा झेंडा लावला होता. आज सामूहिक राष्ट्रगीत गायन करून आम्ही आमच्या सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान वाटत असल्याचं मत तृतीयपंथी विद्या यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा Independence Day दृष्टीहीन ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या मध्यभागी केले ध्वजारोहण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.