ETV Bharat / city

Collage Student Murder Nagpur: कॉलेजमधील वादातून शस्त्राने सपासप वार करून विद्यार्थ्याचा भरदिवसा खून; आठ जण ताब्यात - Gittikhadan Police Station

नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन Gittikhadan Police Station हद्दीतील कॉलेजच्या एका विद्यार्थीची हत्या Collage Student Murder Nagpur झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमीनेरी हिल्सच्या बालउद्यानाजवळ हत्येची घटना घडली आहे. हर्ष डांगे (२२) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन कॉलेजच्या गटात झालेल्या वादातून dispute between two groups of college Nagpur ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. हर्षची हत्या करणारे देखील विद्यार्थीच असल्याची माहिती समोर आली आहे. Student Harsh Dange Killing Nagpur

कॉलेजमधील आपसी वादातून शस्त्राने सपासप वार करून विद्यार्थ्याचा भरदिवसा खून

author img

By

Published : Sep 17, 2022, 7:28 PM IST

नागपूर: नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन Gittikhadan Police Station हद्दीतील कॉलेजच्या एका विद्यार्थीची हत्या Collage Student Murder Nagpur झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमीनेरी हिल्सच्या बालउद्यानाजवळ हत्येची घटना घडली आहे. हर्ष डांगे (२२) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन कॉलेजच्या गटात झालेल्या वादातून dispute between two groups of college Nagpur ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. हर्षची हत्या करणारे देखील विद्यार्थीच असल्याची माहिती समोर आली आहे. Student Harsh Dange Killing Nagpur

कॉलेजमधील वादातून हर्षची हत्या - या घटेनत एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉलेजमध्ये झालेल्या वादातून हर्षची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्या आधारे पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

धारधार शस्त्रांनी सपासप वार - या घटनेतील मृतक हा पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे. तो त्याच्या कॉलेजमधून मित्रासोबत सेमिनरी हिल परिसरात गेला होता. त्याचवेळी आरोपी देखील तिथे पोहचले. काही कळण्यापूर्वीच आरोपींनी हर्षवर धारधार शस्त्रांनी सपासप वार केले. ज्यामध्ये हर्षचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस तपास करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.