नागपूर - नागपुरात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत चालली आहे. याच संदर्भातील मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयातील परिस्थिती दाखणाऱ्या परिस्थितीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने किती भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हेच या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. यामुळे जम्बो रुग्णालयाची माहिती पुढे येऊ लागली आहे.
यात ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शहरातील महागड्या खासगी रुग्णालयात उपचार मिळवत आहेत. पण सर्वसामान्य लोकांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. पण या परिस्थितीत शासकीय रुग्णालय खचाखच भरून गेले आहे. शासकीय रुग्णलयातून इतर आजारांच्या रुग्णांना परत पाठवले जात आहे. दुसरीकडे इतर आजाराचे उपचार घेण्यासाठी जात असणारे सुद्धा आता कोरोनाने बाधित होऊ लागले आहेत.
नागपूर शासकीय रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने फुल्ल; बेड अपुरे, व्हिडिओ व्हायरल.. - नागपूर शासकीय रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने फुल्ल
नागपुरात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत चालली आहे. याच संदर्भातील मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयातील परिस्थिती दाखणाऱ्या परिस्थितीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने किती भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हेच या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. यामुळे जम्बो रुग्णालयाची माहिती पुढे येऊ लागली आहे.