नागपूर : दक्षिण कोरिया या देशाचे ०३ लढाऊ विमाने आज नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली ( south korean fighter jets landing on nagpur airport ) होती. ब्लॅक ईगल एरोबॅटिक टीमकडून ( black eagle robotic team ) जेट विमानांचे संचलन केले जात होते. नागपूर विमानतळावर "तांत्रिक लँडिंग" करण्यात आले होते. सुमारे दोन तास ही विमाने नागपूरच्या विमानतळावर होती. त्यानंतर तीनही फायटर विमानांनी नागपूर विमानतळावर इंधन भरले आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले.
Nagpur Airport : दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांची नागपूर विमानतळावर लँडिंग - south korean fighter jets landing at nagpur airport
दक्षिण कोरिया या देशाचे ०३ लढाऊ विमाने आज नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली ( south korean fighter jets landing on nagpur airport ) होती. ब्लॅक ईगल एरोबॅटिक टीमकडून ( black eagle robotic team ) जेट विमानांचे संचलन केले जात होते.
नागपूर विमानतळावर उभी असलेली दक्षिण कोरियाची लढाऊ विमाने