ETV Bharat / city

RSS chief Mohan Bhagwat महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना थांबवू नका, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया - RSS chief mohan bhagwat

आज आमच्या मातृ शक्तीचे आमच्या समाजात काय Mohan bhagwat on women empowerment in nagpur स्थान काय आहे हे बघण्याची गरज आहे. महिलांच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही. त्या स्वतः सशक्त आहे, त्या सगळ करू शकतात. महिलांना आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळते RSS chief mohan bhagwat तेव्हा त्यांना महिला आहे म्हणून थांबवू नका, असे स्पष्ट मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

mohan bhagwat on women empowerment in nagpur
महिला सक्षमीकरण मोहन भागवत नागपूर
author img

By

Published : Aug 18, 2022, 9:03 AM IST

नागपूर आपल्या देशात पुरुष श्रेष्ठ की नारी श्रेष्ट यावर Mohan bhagwat on women empowerment in nagpur जाणीवपूर्वक विवाद निर्माण केला जातो. पण, दोन्ही पाय सोबत राहणे हे आमची संस्कृती आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष एक समान असल्याचे स्पष्ट मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे अखिल भारतीय महिला चरित्र कोश प्रथम खंड - प्राचीन भारत RSS chief mohan bhagwat या पुस्तकाच्या लोकार्पण समारोह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का उपस्थित होत्या.

हेही वाचा Ganeshotsav राज्यभरात गणेशोत्सव निर्बंधमुक्त असले तरी नागपुरात निर्बंधाची साखळी आणखी घट्ट

आपला इतिहास एवढा जुना आहे की तो एका संग्रहात होऊच शकत नाही. तो इतिहास अनेक खंडात द्यावा लागेल. महिलांसंदर्भात एक सर्व्हे झाला तो सुद्धा महिलांनीच केला, त्याचा वापर सरकार सुद्धा करते, हे आमच्या महिला शक्तीची ताकत असल्याचे सरसंघचालक भागवत म्हणाले. आपला भारत देश महाशक्ती होणार, असे म्हणतात. देश महासत्ता झाला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे, मात्र तो कसा होईल हे बघितले पाहिजे. या प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग होणे आवश्यक आहे आणि ते होत आहे यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंग्रजांनी आपल्याकडे एक फॅशन टाकली की आपल्या पूर्वजांना शिव्या देणे, आपले सगळे खराब आहे हे सांगितले जाते. ते आपल्या विरोधात प्रचार करतात. आमच्या संस्कृतीवर टीका करणारे आज आमच्या कुटुंब संस्कृतीचा अभ्यास करायला लागले आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले.

आमच्या महिला सशक्त आज आमच्या मातृ शक्तीचे आमच्या समाजात काय स्थान काय आहे हे बघण्याची गरज आहे. महिलांच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही. त्या स्वतः सशक्त आहे, त्या सगळ करू शकतात. महिलांना आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना महिला आहे म्हणून थांबवू नका. आजच्या या कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त आहे. मात्र, पुरुषांची संख्या अधिक असायला पाहिजे होती. कारण आपल्या प्राचीन काळात महिलांच्या कर्तृत्वाचे वर्णन या खंडात आहे, असेही भागवत म्हणाले.

हेही वाचा Shri Krishna Janmashtami 2022 यंदा कान्होबाही महागाला, श्रीकृष्ण मूर्तींच्या किमतीत झाली इतकी वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.