ETV Bharat / city

नागपूर : जुगाराच्या उधारीतून तरुणाची हत्या ? - गुजरनगर परिसर

गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर नामक तरुणाची सोमवारी रात्री (दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली. जुगारातील उधारीवरून आनंदची हत्या झाल्याची माहिती आहे.

गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर नामक तरुणाची सोमवारी रात्री(दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली.
author img

By

Published : Jul 30, 2019, 10:01 PM IST

नागपूर - गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर या तरुणाची सोमवारी रात्री (दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली. जुगारातील उधारीवरून आनंदची हत्या झाल्याची माहिती आहे.

सोमवारी (दि. २९ जुलै) रात्री आनंद मित्रासह गुजरनगर परिसरात आला होता. यावेळी जुगारातील (उधारीच्या) पैशांवरून त्याचा रितेश शिवरेकर या तरुणासोबत वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदने रितेश शिवरेकरकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, पैसे वेळेत परत केल्याने उभयतांत वाद सुरु झाला. यामुळे रितेश आणि त्याच्या चार सहका-यांनी चाकूने वार करून आनंदची हत्या केली.

गुजरनगर परिसरातील आनंद शिरपूरकर नामक तरुणाची सोमवारी रात्री(दि.२९जुलै) रोजी हत्या करण्यात आली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा नोंदवला असून, यश गोस्वामी आणि समीर शेडे या दोघांना अटक केली आहे. खुनातील इतर आरोपी फरार आहेत.

Intro:नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुजर नगर परिसरात एका तरुणाची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली...आनंद शिरपूरकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असे आहे....जुगारातील पैशाच्या आनंदची हत्या झाल्याची माहिती आहे,पण पोलीस यावर काहीही बोलायला तयार नाहीत Body:आनंद शिरपूरकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून काल रात्री तो त्याच्या मित्रासह गुजर नगर परिसरात आला होता... तेव्हा जुगारातील (उधारीच्या) उसनवारीच्या पैशावरूनत्याचा रितेश शिवरेकर या तरुणासोबत वाद झाला... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद ने रितेश शिवरेकर याच्याकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते... मात्र, ते त्याने वेळेत परत केले नव्हते... त्यामुळेच रितेश आणि आनंदमध्ये वाद सुरु होता.... काल आनंद दिसताच रितेश आणि त्याच्या चार सहका-यांनी आनंदवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली. याप्रकरणी कोतवाती पोलीस स्टेशन मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी यश गोस्वामी आणि समिर शेडे या दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार आहे.... 

बाईट - ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक, कोतवाली  Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.