नागपूर - नागपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी सोबतच नागरिकांना विविध प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. वाढत्या तक्रारी लक्षता घेता नागपूर शहर पोलिसांनी तीन टोळ्यांवर मोक्का (MCOCA ACT) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या प्रवेश घोटाळ्यात सहभागी असलेली चंद्रशेखर आत्राम टोळीतील सात सदस्यांवर मोक्का (MCOCA ACT) लावण्यात आला आहे. तर दरोडेखोरांची आंतरराज्य टोळीचा सूत्रधार चंगीराम सह नऊ दरोडेखोरांवर मोक्का लावण्यात आला आहे. याशिवाय अमली पदार्थ तस्करी, आर्थिक फसवणूक आणि भूखंड बळकवणारी टोळीचा मोरक्या कुप्रसिद्ध अबू फिरोज खान सह टोळीतील तिघांवरही मोका कायदा लावण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
Mcoca act : नागपूर पोलिसांची कारवाई; तीन टोळ्यांवर लावला मोक्का - नागपूर पोलिसांची कारवाई
वाढत्या तक्रारी लक्षता घेता नागपूर शहर पोलिसांनी तीन टोळ्यांवर मोक्का (MCOCA ACT) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल कॉलेजच्या प्रवेश घोटाळ्यात सहभागी असलेली चंद्रशेखर आत्राम टोळीतील सात सदस्याचा समावेश आहे.