ETV Bharat / city

माजी गृहराज्य मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात; चालकासह एका जवानाचा मृत्यू - नागपूर अपघात

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा गाडीला जाम चौरजवळ भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालकाचासह एका सीआरपीफ जवानाचा मृत्यू झाला आहे.

माजी गृहराज्य मंत्र्यांच्या ताफ्याला अपघात
author img

By

Published : Sep 26, 2019, 3:26 PM IST

Updated : Sep 26, 2019, 3:32 PM IST

नागपूर - माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा गाडीला जाम चौरजवळ भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालकाचासह एका सीआरपीफ जवानाचा मृत्यू झाला आहे. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कांढळी परिसरातील पूल ओलांडत असताना चंद्रपुरहून नागपूरच्या दिशेने येताना हा अपघात झाला. जखमींवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयत उपचार सुरू आहेत.

माजी गृहराज्य मंत्र्यांच्या ताफ्याला अपघात

विनोद विठ्ठल (वय-३७) असे चालकाचे नाव असून, फाजल भाई पटेल यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच इतर ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा मोहाडीमध्ये माय-लेकाला ट्रक्टरने चिरडले; आईचा मृत्यू, मुलगा जखमी

चंद्रपुरहुन नागपूरला जाणाऱ्या ताफ्याच्या रस्त्यामध्ये अचानक एक माकड आल्याने कंटेनर चालकाने ब्रेक लावला. यामुळे मागून आलेले वाहन हे कंटेनरला धडकले. ही धडक इतकी जोरात होती, की यामध्ये वाहनाचा चुराडा झाला आहे. यावेळी माजी मंत्री हंसराज अहिर हे पुढे निघून गेल्याने थोडक्यात बचावले असून, दोघे किरकोळ जखमी आहेत.

Intro:mh_war_ex_min_ahir_squad_accident_vis1_7204321

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरच्या ताफ्यातील वाहनाला अपघात, दोघांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील नागपुर चंद्रपुर मार्गावरील कांढळी जवळील घटना

- वाहन कंटेनरला धडकले,

वर्धा - माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ह चंद्रपुरहुन नागपूरला जात होते. दरम्यान जाम जवळच्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कांढळी परीसरात पूल ओलांडत असतं त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात झाला. अचानक एक माकड रस्त्यावर आणल्याने कंटेनर चालकाने ब्रेक लावला. यात मागून असलेले वाहन हे कंटेंरच्या मागील बाजूस जाऊन धडकले. यावेळी माजी मंत्री हंसराज अहिर हे पुढे निघून गेल्याने थोडक्यात बचावले असले तरी अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे आपाल्या ताफ्यासह चंद्रपुर वरुन नागपूर कडे जात असताना कांढळी परीसरात अहिर यांचे वाहन पुढे जाताच त्याच्या मागे असलेले CRPF चे वाहन क्रंमाक MH 20, EE 1939 हे जात असताना नागपुर कडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक HR. 55, AA 8070 च्या समोर माकड आले. त्याला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक मारले असता CRPF चे वाहन मागून कंटेनरला धडकले. ही धडक इतकी जबर होती की यात वाहन चेंदामेंदा झाले. समोरच भाग चालकासह हा कटेनरच्या आतमध्ये गेला होता.

यावेळी माजी मंत्री अहिर यांचे वाहन समोर निघून गेल्याने ते धोडक्यात बचावले. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवले. मात्र यावेळी डॉक्टरांनी गमभिर जखमी झालेले असल्याने विनोद झाडे हे पोलिस विभागाचे तर फळजीभाई पटेल सीआरपीएफचे कर्मचारी होते. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान झाला मृत्यू. यात तिघांवर उपचार सुरू असून दोघे किरकोळ जखमी झाक्याने सांगितले जात आहे.

माजी मंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी अपघात क्षतीग्रस्त वाहनाची पाहणी केली तसेच जखमी कर्मचाऱ्याला त्वरित उपचारासाठी नेण्याचे सूचना दिल्याचे दृष्यांमध्ये दिसत आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.