ETV Bharat / city

Fadnavis On Samrudhi Highway : समृद्धी महामार्गाच्या कामातून माझे नाव मिटवता येणार नाही -फडणवीस - work of Samrudhi Highway

कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी महामार्गाच्या कामातून माझे नाव मिटवता येणार नाही. (work of Samrudhi Highway) परंतु, मला याचा आनंद आहे, की जे लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत होते, तेच आता उदघाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणत मुख्यमंत्री यांचे नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 5, 2022, 12:46 PM IST

नागपूर - कोणी कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी महामार्गाच्या कामातून माझे नाव मिटवता येणार नाही. (Fadnavis On Samrudhi Highway) परंतु, मला याचा आनंद आहे, की जे लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत होते, तेच आता उदघाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणत मुख्यमंत्री यांचे नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
जे लोक विरोध करत होते तेच लोक उद्घाटना अतुर - शिवसेना श्रेय घेत आहे असे विचारल्यावर फडणवीस म्हणाले कुणी कितीही प्रयत्न केला तरी माझे नाव मिटवता येणार नाही. ते काही माझेही श्रेय नाही. जतेने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली तसेच, ही संकल्पणा 20 वर्षांपासून माझ्या डोक्यात होती. ती संकल्पना पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे. दरम्यान, जे लोक मोठया प्रमाणात या रस्त्याचा विरोध करत होते तेच लोक उद्घाटन करण्याला अतुर आहेत असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

रस्त्याचे महत्व कमी होईल - समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे यासाठी मला आनंदच आहे पण त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे घाईघाईत उद्‍घाटन करण्यापेक्षा ते पूर्णत्वास नेऊन त्याचे उद्घाटन केले, तर अधिक सोयीचे होईल. पण उदघाटन करून रस्ता सुरू केला तरी काम सुरू होऊ शकेल. मात्र, तसे केल्यास त्या रस्त्याचे महत्व कमी होईल असही फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा - Use of horses for farming : बैलचं नाही मिळाले! मग काय?, घोडेचं जुंपले औताला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.