ETV Bharat / city

..तर सत्तेचा तिढा एका मिनिटात सुटेल - खासदार कृपाल तुमाणे

शिवसेनेसोबत युती करताना लोकसभेला जो शब्द दिला तो शब्द भाजपने पाळावा. भाजपने तसे केल्यास सत्तेचा तिढा एका मिनीटात सुटेल, खासदार कृपाल तुमाणे यांचे वक्तव्य...

खासदार कृपाल तुमाणे
author img

By

Published : Nov 8, 2019, 12:22 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी राज्यातील सत्ता संघर्षाबद्दल मत व्यक्त केले आहे. शिवसेनेसोबत युती करताना भाजपने लोकसभेला जो शब्द दिला तो शब्द पाळावा. भाजपने तसे केल्यास सत्तेचा तिढा एका मिनिटात सुटेल, असे तुमाणे यांनी म्हटले आहे.

खासदार कृपाल तुमाणे यांची प्रतिक्रीया

शिवसेनेने आपल्या सर्व खासदारांना मुंबईला बोलावले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे हे देखील मुंबईला रवाना झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा... भाजपचे सरकार येणे शेतकरी हिताचे नाही - राजू शेट्टी

राज्यात कोणाचा मुख्यमंत्री होईल यावरून सुरू असलेल्या वादाचा अंत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी शिवसेनेच्या सर्व खासदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. या बैठकीकरिता विदर्भातील शिवसेनेचे सर्व खासदार रवाना झाले आहेत.

हेही वाचा... 'महाराष्ट्रात कर्नाटक प‌ॅटर्न राबवण्याचा डाव, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय अंतिम

शिवसेनेने सर्व जिल्हाप्रमुख यांच्यासह खासदारांच्या बैठकी बोलावल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे हे देखील बैठकी करिता रवाना झाले आहेत. यावेळी तुमाणे यांनी पक्षाबाबत अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे. तसेच यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील असे वक्तव्य खासदार कृपाल तुमाणे यांनी केले आहे.

Intro:राज्यात कुणाचा मुख्यमंत्री होईल यावरून सुरू असलेल्या वादाचा अंत होताना दिसत नाही आहे...या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या सर्व खासदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे....या बैठकीकरिता विदर्भातील शिवसेनेचे खासदार रवाना झाले आहेत...पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील असे वक्तव्य खासदार कृपाल तुमाणे यांनी केले आहे Body:सत्ता स्थापनेची डेडलाईन जवळ आली असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने जिल्हा प्रमुख सह खासदारांच्या बैठकी बोलावल्या आहेत...नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे हे देखील बैठकी करिता रवाना झाले असून अंतिम निर्णय हा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे,त्यांचा निर्णय हा प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मान्य राहील असे खासदार तुमाणे म्हणाले आहेत

बाईट- कृपाल तुमाणे- खासदार शिवसेना Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.