ETV Bharat / city

उपराजधानीत ढोल ताश्यांचा गजरात गुढीपाडव्याची शोभायात्रा - Nagpur Gudhipadva

येणाऱ्या भावी पिढीला याचे महत्त्व आणि भारतीय संस्कृती समजावी म्हणून सामूहिकरित्या एकच गुढी खामला भागातली लोक उभारतात.  गेल्या अनेक वर्षांपासून अशा रीतीने गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
author img

By

Published : Apr 6, 2019, 12:44 PM IST

Updated : Apr 6, 2019, 6:06 PM IST

नागपूर- गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. उपराजधानीत खामला भागातदेखील सामूहिकरित्या गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रेच्या जल्लोषात करण्यात आले.

मराठी कालगणनेतील चैत्र हा पहिला महिना आहे. येणाऱ्या भावी पिढीला याचे महत्त्व आणि भारतीय संस्कृती समजावी म्हणून सामूहिकरित्या एकच गुढी खामला भागातली लोक उभारतात. गेल्या अनेक वर्षांपासून अशा रीतीने गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

१ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती जोपासत तरुणांनी गुढीपाडवा साजरा करावा, अस संदेश शोभायात्रेतील नागरिकांनी दिला. ग्रीष्म ऋतूची सुरवात चैत्र माहिन्यात होते. त्यामुळे गुढीपाडवा सणाला वैज्ञानिक कारणदेखील असल्याचे शोभायात्रेतील सहभागींनी सांगितले. शोभायात्रेत अनेक महिला पारंपारिक फेटे घालून उत्साहात सहभागी झाल्याचे दिसून आले.

Intro:गुडीपाढवा अर्थातच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून सजरा केला जातो. संपूर्ण देशभरा सह नागपुरातील खामला भागात देखील समुहिक रित्या गुडीपाढवा साजरा करण्यात आला. या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रेच्या जल्लोषात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी ला ज्या पद्धतीने तरुणाई मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच स्वागत करते त्याच प्रमाणे भारतीय संस्कृती जोपासत तरुणांनी गुडीपाढवा साजरा करावा अस संदेश येथील नागरिकांनि दिला

Body:तसंच गुडीपाढवा मारठी कालगणनेतील पहिला महिना असून येणाऱ्या भावी पिढीला याच महत्व आणि भारतीय संस्कृती समजावी म्हणून सामूहिक रित्या एकच गुढी खामला भागातली लोक उभारता आणि ग्रीष्म ऋतू ची सुरवात चैत्र माहिन्यात होते त्या मुळे गुडीपाढवा सणाला वैज्ञानिक कारण देखील असल्याचं नागिरीकांच म्हणणं आहे

Conclusion:
Last Updated : Apr 6, 2019, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.