ETV Bharat / city

Heat Wave in Vidarbha : येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येणार- हवामान खात्याचा इशारा

सध्या विदर्भातील वर्धा आणि वाशिम या दोन जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या ( Vidarbh temperature in March 2022 ) जवळ गेले आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा 40 डिग्रीपर्यंत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाचे प्रादेशिक संचालक एम. एल. साहू यांनी ( IMD warning M L Sahu ) दिला आहे.

उष्णतेची लाट
उष्णतेची लाट
author img

By

Published : Mar 15, 2022, 7:05 PM IST

नागपूर - नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ झाली ( Nagpur temperature in March 2022 ) आहे. उष्णताची दाहकता वाढल्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट परिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने ( IMD warning on heat wave ) दिला आहे.

सध्या विदर्भातील वर्धा आणि वाशिम या दोन जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या ( Vidarbh temperature in March 2022 ) जवळ गेले आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा 40 डिग्रीपर्यंत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाचे प्रादेशिक संचालक एम. एल. साहू यांनी ( IMD warning M L Sahu ) दिला आहे.

हेही वाचा-Manisha Kayande on Darekars Arrest : प्रवीण दरेकरांना अटक व्हायलाच हवी- आमदार मनिषा कायंदे यांची मागणी

विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा

यावर्षीचा उन्हाळा विदर्भाला जड जाणार असेच चित्र दिसू लागले आहे. नागपूरसह विदर्भातील कडक उन्हाळा देशभरात ओळखला जातो. साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची दाहकता जाणवायला सुरुवात होते. मात्र, यावर्षी मार्च महिना अर्ध्यावर येण्यापूर्वीच विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा-Sana Malik Tweet : फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्बला नवाब मलिकांच्या मुलीचे प्रत्युत्तर; लांबेंसोबतचा फोटो ट्विट

उत्तरेकडून येत आहेत उष्ण वारे-
नागपूर आणि विदर्भाचे तापमान 35 ते 37 डिग्रीपर्यंत पोहचले आहे. येत्या दोन दिवसात अनेक शहरातील तापमान 40 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे राजस्थान येथून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भाचे तापमान वाढले आहे. शिवाय आभाळ सुद्धा स्वच्छ असल्यानेचं तापमानात वाढ झाली असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे.
हेही वाचा-Pravin Darekar : प्रवीण दरेकर म्हणजे दीड कोटींच्या गाडीतून फिरणारा मजूर.. हजारो कोटी कमावले.. तक्रारदाराचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.