नागपूर - होळीचा उत्सव नागपूरकांनी सप्तरंगांची उधळण करत साजरा केला. ही होळी साजरी करताना नागपूरकरांनी सामाजिक एकोपाही जपला. आज नागपूरच्या प्रत्येक भागात होळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. या होळीच्या निमित्ताने सप्तरंगी चेहऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनजंय टिपले यांनी....
रंग बरसे रे... नागपुरात सप्तरंगांची उधळण करत होळी साजरी - रंग बरसे
होळी मोठ्या उत्साहात नागपूरात साजरी करण्यात आली.
होळी साजरी करताना नागरिक
नागपूर - होळीचा उत्सव नागपूरकांनी सप्तरंगांची उधळण करत साजरा केला. ही होळी साजरी करताना नागपूरकरांनी सामाजिक एकोपाही जपला. आज नागपूरच्या प्रत्येक भागात होळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. या होळीच्या निमित्ताने सप्तरंगी चेहऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनजंय टिपले यांनी....
Intro:नागपुरात होळीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला....सप्तरंगांची उधळण करताना नागपूरकरांनी सामाजिक एकोपा जपलेला आहे...नागपूरच्या प्रत्येक भागात होळीचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहायला मिळाला....होळी निमित्य आमच्या प्रतिनिधीने सप्तरंगी चेहऱ्यांशी संवाद साधून होळी कश्या प्रकारे साजरी करताहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला 121
Body:121
Conclusion:
Body:121
Conclusion: