ETV Bharat / city

Heavy Rain In Vidarbha : विदर्भात पावसाचा हाहाकार; पुढील तीन ते चार दिवस यलो अलर्ट - Yellow alert for the next three to four days

गेल्या 24 तासापासून विर्दभात मुसळधार पाऊस Heavy rain in Vidarbha सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस विर्दभाला यलो अलर्ट देण्यात Yellow alert in Vidarbha आला आहे. नागपूरसह विर्दभात आज दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहणार Nagpur continues to receive rain today असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. Heavy Rain In Vidarbha Yellow Alert for Next 3 to 4 days

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 12, 2022, 11:49 AM IST

Updated : Sep 12, 2022, 1:00 PM IST

नागपूर - गेल्या २४ तासात नागपूरसह विदर्भात Heavy rain in Vidarbha सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन ते चार दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात Yellow alert in Vidarbha आला आहे. आज सकाळपासून तर पावसाचा जोर आणखीच वाढल्याने सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामावर जाणारे चाकरमानी अडकून पडले होते. त्याचबरोबर पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहणार Nagpur continues to receive rain today असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे..

विदर्भात पावसाचा हाहाकार

नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस - लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप देताच नागपूरसह संपूर्ण विदर्भावर मुसळधार पाऊसाचे Heavy rain over entire Vidarbha including Nagpur विघ्न ओढवले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरात विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र,रात्रीपासून पाऊसाने जोर धरला आहे, त्यामुळे आज आठवड्याच्या पाहिल्याचं दिवशी नागपूरकरांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

१४ सप्टेंबर पर्यंत यलो अलर्ट - हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात ओडिशा जवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मध्य प्रदेश छत्तीसगडसह विदर्भात पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील तीन दिवस विदर्भात पावसाची संततधार कायम राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Heavy Rain In Vidarbha Yellow Alert for Next 3 to 4 days

Last Updated : Sep 12, 2022, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.