ETV Bharat / city

Emotional Movement At Nagpur Jail कारागृहाच्या भिंतींनाही फुटला पाझर, गळाभेट कार्यक्रम झाला भावनिक - नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान

कोरोना काळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील Nagpur Central Jail बंदीवानांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र कोरोना संपल्यानंतर आता बंदीवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गळाभेट कार्यक्रमाचे Prisoner And Family Meet Program In Nagpur Central Jail आयोजन करण्यात आले होते. आज या बंदीवानांना त्यांच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणण्यात आली. यावेळी बंदीवान आणि त्यांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावले Emotional Movement At Nagpur Jail होते.

Prisoner And Family Meet Program
नातेवाईकांना भेटताना बंदीवान
author img

By

Published : Sep 1, 2022, 3:26 PM IST

Updated : Sep 1, 2022, 4:12 PM IST

नागपूर - मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail तब्बल अडीच वर्षांनंतर आज अतिशय भावनिक क्षण अनुभवायला मिळाला आहे. कारागृह ध्वज दिनाच्या निमित्ताने नागपूर मध्यवर्ती कारागृह Emotional Movement At Nagpur Jail प्रशासनाने बंदीवान आणि त्यांच्या लहान चिमुकल्यांमध्ये गळा भेट Prisoner And Family Meet Program In Nagpur Central Jail घडवून आणली आहे. २०१८ नंतर हा पहिलाच प्रसंग आहे. बंदीवान त्यांच्या मुलाबाळांना भेटल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले. कारागृहाच्या चार भिंतीआड असलेल्या निरव शांततेला चिरत आज लहान मुलांच्या गोंगाटाने वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली. गुन्हेगारी जग किती वाईट असते याची जाणीव सुद्धा बंदीवानांना झाली असावी.

Prisoner And Family Meet Program
नातेवाईकांना भेटताना बंदीवान

मुलाबाळांना भेटल्यानंतर बंदीवानांचे डोळे पाणावले नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail एकापेक्षा एक खुंखार बंदीवानांचा मुक्काम आहे. कळत-नकळत हातून घडलेल्या गुन्ह्याची ते शिक्षा भोगत आहेत. कोरोनानंतर कारागृहात Priबंदीवानांना भेटण्याची मनाई करण्यात आली होती. तब्बल अडीच वर्षांनंतर आज ध्वज दिनाच्या निमित्ताने कारागृह प्रशासनाने Nagpur Central Jail Administration शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना थेट त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावे यासाठी गळाभेट कार्यक्रमाची Prisoner And Family Meet Program In Nagpur Central Jail संकल्पना पुन्हा सुरू केली आहे. त्याअंतर्गत आज शेकडो बंदीवानांचा त्यांच्या लहान मुलांबाळांसह कुटुंबीयांना भेटता आले असून या भावनिक क्षणामुळे त्यांचे डोळे पाणावले होते.

Emotional Movement At Nagpur Jail कारागृहाच्या भिंतींनाही फुटला पाझर, गळाभेट कार्यक्रम झाला भावनिक

अधिकारी झाले भावनिक - कारागृहाच्या गळाभेट Prisoner And Family Meet Program In Nagpur Central Jail कार्यक्रमाच्या निमित्ताने बंदीवानांच्या कुटुंबीयांना कारागृहाच्या Nagpur Central Jail चार भिंतीआड काय परिस्थिती असते, हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळालेले आहे. अगदी तान्ह्या मुलाबाळांना घेऊन त्यांचे कुटुंबीय दाखल झाले होते. या प्रसंगी कोणाला रडू कोसळले तर आपले पती, पत्नी, आई- वडिलांना बघून कोणाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळाले. हे दृश्य बघून कारागृहातील अधिकारी Nagpur Central Jail Police Officer सुद्धा भावनिक झाले होते. त्यांनी प्रत्येकाची विचारपूस करत त्यांना खाऊचे वितरण केले आहे.

Prisoner And Family Meet Program
नातेवाईकांना भेटताना बंदीवान

हेही वाचा Underworld Don Dawood Ibrahim पोलिसाचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन वाचा सविस्तर

Last Updated : Sep 1, 2022, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.