ETV Bharat / city

Marbat Festival 2022 ईडा पिडा घेऊन जागे मारबत, काय आहे मारबतीचा इतिहास आणि परंपरा... - तब्बल १४२ वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा

पोळ्याच्या दिवशी नागपूर शहरात बडग्यासह काळी व पिवळी मारबत Marbat Festival 2022 काढली जोते. काळी मारबतीला तब्बल १४२ वर्षांची ही ऐतिहासिक This historical tradition 142 year आणि आगळीवेगळ्याया परंपरा The world famous Marbat festival असून नागपुरकरांनी त्याचे जतन केले आहे. ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत अश्या प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. Eda Peeda Rog Rae Gheun Ja Ge Marbat बघुया काळ्या व पिवळ्या मारबतीसह बडग्याचा काय आहे इतिहास.

Marbat Festival 2022
जगप्रसिद्ध मारबत उत्सव
author img

By

Published : Aug 26, 2022, 6:15 PM IST

Updated : Aug 26, 2022, 9:17 PM IST

नागपूर कोरोना विषाणूंच्या जीवघेण्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षानंतर जगभर प्रसिद्ध The world famous Marbat festival झालेला बडग्या मारबत उत्सव सार्वजनिकरित्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये कमालीचा उत्साह वाढला आहे. पोळा सणाच्या आठ दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची Marbat Festival 2022 स्थापना केली जाते. दोन्ही मारबत स्थानापन्न झाल्या असून, त्यांना पूजाण्यासाठी नागरिक आता गर्दी करू लागले आहेत. काळी मारबतीला तब्बल १४२ वर्षांची ही ऐतिहासिक This historical tradition 142 year आणि आगळीवेगळ्याया परंपरा असून नागपुरकरांनी त्याचे जतन केले आहे. पोळ्याच्या पाडव्याला काळी आणि पिवळी मार्बत यांची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजले जाते, तर काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे. मारबत उत्सव साजरा करण्यामागे काय करणे आहेत, काय मान्यता आहे आणि यावर्षी काय वेगळेपण असणार आहे,याची माहिती जाणून घेणार आहोत.

मारबत उत्सव म्हणजे काय जाणून घ्या जगभरात प्रसिद्ध झालेला मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात बघायला मिळतो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे रूप म्ह्णून काळी मारबत, तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरू केला होता,त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील मारबत उत्सव सुरू करण्यात आला. खरे तर गणेशोत्सवापेक्षा ही जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्याने त्या रूढी परंपरांचे उच्चाटन व्हावे, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो.

प्रतिक्रिया देतांना पदाधिकारी देविदास गभने

१४२ वर्षांची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा नागपूर सह विदर्भाची १४२ वर्षांची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा संपन्न असलेला बडग्यामार्फत उत्सव सुरू झालेला आहे. समाजातील अनिष्ट रूढी प्रथांचे उच्चाटन करण्याचे हेतूने, पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याला या मार्बतीची मिरवणूक काढली जाते. यामध्ये ऐतिहासिक काळ्या आणि पिवळ्या मारबतींसह बडगे देखील तयार केले जातात. मारबत उत्सव साजरा करण्यामागे एक उद्धिष्ट आहे. वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचा दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचा स्वागत करणे, म्हणजे मारबत उत्सव आहे. मारबत उत्सवाला महाभारताच्या काळात संदर्भ देखील दिला जातो.

पिवळी मारबतीची परंपरा नागपूरच्या जगनाथ बुधवारी या भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सवाला १८८५ साली सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला १३८ वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचे दहन केले जाते. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत Eda Peeda Rog Rae Gheun Ja Ge Marbat अश्या प्रकारच्या घोषणा देत ओरडत फिरतात.

काळी मारबतीची परंपरा त्याकाळी भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात काळी मारबत काढली जाते,त्याच बरोबर काळी मारबतीला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळी मारबत या परंपरेला १४२ वर्ष पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 पुण्यात यंदा मानाचा पहिला कसबा गणपती पारंपारिक पद्धतीने होणार विराजमान

Last Updated : Aug 26, 2022, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.