ETV Bharat / city

Devendra Fadnavis: न्यायालयात सुनावणी सुरू असताना त्यावर प्रतिक्रिया देणे अयोग्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Inappropriate To React while The Court

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणे अनुचित असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात व्यक्त केले. ( Fadnavis Expressed His Opinion That It Is Inappropriate To React while The Court Hearing Is Going on )

Deputy Chief Minister Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 7, 2022, 3:58 PM IST

Updated : Sep 7, 2022, 6:00 PM IST

नागपूर - शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणं अनुचित आहे.आम्ही आमची बाजू मांडू, समोरचे लोक त्यांची बाजू मांडतील. पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणे अनुचित ( Inappropriate To React while The Court Hearing Is Going on ) आहे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत, ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते.( Fadnavis Expressed His Opinion That It Is Inappropriate To React while The Court Hearing Is Going on )

सत्ता गेल्यामुळे निराश झालेल्यांवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांच्या मुंबई दोऱ्यावर टीका केली आहे, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सत्ता गेल्यामुळे त्यांना जी निराशा आली आहे, त्या निराशेतून ते बोलत आहेत.अशा निराश लोकांवर फार प्रतिक्रिया देणे योग्य नाही असे देखील ते म्हणाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी सरकारने कुठलाही मैदान ब्लॉक केलेला नाही. नियमात जे असेल त्यांना ती मैदाने मिळेले असे ते म्हणाले आहेत.

न्यायालयात सुनावणी सुरू असताना त्यावर प्रतिक्रिया देणे अयोग्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Last Updated : Sep 7, 2022, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.