ETV Bharat / city

प्रसिध्द टेकडी गणेश मंदिरात भक्तांची मांदियाळी - टेकडी गणेश मंदिर, नागपूर

शहरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
author img

By

Published : Sep 2, 2019, 3:24 PM IST

नागपूर - शहरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. टेकडीच्या गणेशावर संपूर्ण नागपूरकरांची श्रद्धा असल्याने पुढील 10 दिवस या मंदिरात भक्तांची मांदियाळी असणार आहे.

प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

टेकडी गणेश हा नागपूरचे आराध्य दैवत असल्याने संपूर्ण शहरात धूम धडाक्यात बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे.

Intro:नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले...टेकडीच्या गणेशावर संपूर्ण नागपूरकरांची विशेष श्रद्धा असल्याने पुढील 10 या मंदिरात भक्तांची मांदियाळी असणार आहे Body:महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे... धूम धडाक्यात सगळीकडे बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे... नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देखील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे... विदर्भातील अष्टविनायका पैकी पहिला गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणेश... टेकडी गणेश हा नागपूरचे आराध्य आहे... सकाळी आरती पासून टेकडी गणपती मंदिरात 10 दिवसीय गणेश उत्सवाला सुरवात झाली आहे... येते 10 दिवस उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे...Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.