ETV Bharat / city

देशातील पहिली चारस्तरीय वाहतूक व्यवस्था नागपूरमध्ये होणार; चौथ्या स्तरावरून धावणार मेट्रो

author img

By

Published : Mar 14, 2022, 7:16 PM IST

तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा चारस्तरीय पूल नागपूर-कामठी मार्गावरील गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे महामेट्रो निर्माण करत ( Nagpur Mahametro ) आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात कामठी या ठिकाणी भारतातले शहरी भागातील सगळ्यात मोठे डबल डेकर गर्डर विशालकाय लोखंडी स्ट्रकचर बसवण्यात आले ( Metro work at Kamathi ) आहे.

नागपूर मेट्रो  काम
नागपूर मेट्रो काम

नागपूर - देशातील पहिली चारस्तरीय वाहतूक व्यवस्था नागपूरमध्ये ( countrys first four tier transport system ) तयार होत आहे. पहिल्या स्तरावर गाड्यांची वाहतूक असले तर दुसऱ्या स्तरावरून रेल्वे धावणार आहे. तिसऱ्या स्तरावर वाहतुकीचा मार्ग असेल तर चौथ्या स्तरावरून मेट्रो रेल्वे धावणार ( Nagpur Metro railway ) आहे.

तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा चारस्तरीय पूल नागपूर-कामठी मार्गावरील गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे महामेट्रो निर्माण करत ( Nagpur Mahametro ) आहे. चारस्तरीय पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यात मेट्रो मार्गिका, उड्डाणपूल आणि विद्यमान रस्ता नागरिकांना खुला होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात कामठी या ठिकाणी भारतातले शहरी भागातील सगळ्यात मोठे डबल डेकर गर्डर विशालकाय लोखंडी स्ट्रकचर बसवण्यात आले ( Metro work at Kamathi ) आहे.

हेही वाचा-RBI Action On Paytm Bank : पेटीएमला शेअर बाजारात पुन्हा झटका, शेअरची किंमत 700 च्या खाली

चारस्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण होणार-

देशात पहिल्यांदाच मोठे आणि जड अशी चारस्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण केली जात आहे. हे निर्माण कार्य अतिशय कठीण आहे. मुख्य म्हणजे सतत व्यस्त अशा रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी (RuB) येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत चारस्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्यास्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे.

हेही वाचा-Nagpur Crime News : नागपुरात तरुण, तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमसंबंध असल्याचा संशय

महामेट्रो करणार रेकॉर्ड-
जमिनीपासून २४ मीटर उंच अशा ठिकाणी आव्हानात्मक कार्य महामेट्रोच्यावतीने पूर्ण केले जात आहे. या निर्माण कार्यस्थळी सुमारे २०० अधिकारी, कर्मचारी, इंजिनियर व कामगार दिवसरात्र कार्य करत आहेत. महा मेट्रोने निर्माण कार्यादरम्यान अनेक विक्रम केले आहे. या रेकॉर्डची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा-Tweet Of Nana Patole : नाना पटोले यांचा नवा 'ट्विट बॉम्ब', म्हणे पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.