नागपूर - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशात व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी लागू करत असल्याची घोषणा केल्याने या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. या पॉलिसीची नेमकी माहिती जाणून घेण्याच्या संदर्भात नागरिकांमध्ये उत्सुकता असली तरी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या विकासासाठी व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी महत्वपूर्ण असून यामुळे वायू प्रदुषणात फार मोठी घट होणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी लोकसभेत केलेला आहे. ही पॉलिसी १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होणार असली तरी वाहन स्क्रॅप करण्याचा कायदा १ एप्रिल २०२२ मध्ये लागू होणार आहे. व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीच्या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देखील फारसी माहिती उपलब्ध झालेली नाही.
व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी संदर्भात समाजात संभ्रमाची स्थिती, परिवहन कार्यालयाकडे माहितीचा अभाव - व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशात व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी लागू करत असल्याची घोषणा केल्याने या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. या पॉलिसीची नेमकी माहिती जाणून घेण्याच्या संदर्भात नागरिकांमध्ये उत्सुकता असली तरी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.