नागपूर- आर्थिक गैरव्यवहारात अडकल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध आणले. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ही बँक सुरळीत चालावी, तसेच रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चा करून बँकेचे व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या बँकेच्या व्यवहारांत अनेक सोसायटी व नागरिकांचा यांचा पैसा अडकला आहे. बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणल्याच्या धक्क्याने 19 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयने पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ज्यामुळे खातेदारांना 50 हजार रूपयांपर्यंतच पैसे मिळत आहेत.
पीएमसी बँक खातेदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे - रवींद्र वायकर - PMC bank case in nagpur
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध आणल्यामुळे गुंतवणूकदारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ज्यामुळे खातेदारांना 50 हजार रूपयांपर्यंतच पैसे मिळत आहेत. यासाठी रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्र्यांसोबत चर्चा करून बँकेचे व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नागपूर- आर्थिक गैरव्यवहारात अडकल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध आणले. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ही बँक सुरळीत चालावी, तसेच रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चा करून बँकेचे व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या बँकेच्या व्यवहारांत अनेक सोसायटी व नागरिकांचा यांचा पैसा अडकला आहे. बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणल्याच्या धक्क्याने 19 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयने पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ज्यामुळे खातेदारांना 50 हजार रूपयांपर्यंतच पैसे मिळत आहेत.
आर्थिक गैरव्यवहारात अडकल्यामुळे रिजर्व बँक ऑफ इंडिया ने पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध आणला ज्यामुळे गुंतवणूकदारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे...बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसतोय...गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआय ने पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत,ज्यामुळे खातेदारांना 50 हजार पर्यंत पैसे मिळत आहे
यात अनेक सोसायट्यां , नागरिक यांचा पैसा अडकला आहे,बँकेतून पाऊस काढण्यावर निर्बंध आल्याने या धक्काने 19 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे...ही बँक सुरळीत चालावी यासाठी रिजर्व बँक आणि अर्थ मंत्री यांच्या सोबत चर्चा करून ही बँक सुरळीत सुरू व्हावी अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे
बाईट- रवींद्र वायकर- Body:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे
Conclusion:null