ETV Bharat / city

नागपूर : हजारो विद्यार्थ्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक केली योगसाधना

नागपूर येथील प्रसिद्ध जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे 'स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय योगासन स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपुरातील विविध शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Jan 19, 2020, 1:11 AM IST

नागपूर - यशवंत स्टेडियम येथे आयोजित योगासन स्पर्धेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सपत्निक सहभागी झाले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी देखील योगासन केले

स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय योगासन स्पर्धा

नागपूर येथील प्रसिद्ध जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे 'स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय योगासन स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपुरातील विविध शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. अगदी सकाळी- सकाळी विद्यार्थ्यांनी यशवंत स्टेडियमवर योग साधना केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, योगाभ्यासी मंडळाचे संस्थापक रामभाऊ खांडवे यांच्यासह नागपूर शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

central-minister-nitin-gadkari-performing-yog-sadhana-at-nagpur
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5759983_nagpur.jpg

हेही वाचा - 'असे' आहे साईबाबांचे पाथरीतील जन्मस्थळ; जातं, उखळ अन् बरंच काही...

Intro:नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे आयोजित योगासन स्पर्धेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सपत्निक सहभागी झाले होते...यावेळी नितीन गडकरी यांनी देखील योगासन केलेBody:नागपुर येथील प्रसिद्ध जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे स्व.भानुताई गडकरी आंतरशालेय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...या स्पर्धेत नागपुरातील विविध शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते...अगदी सकाळी- सकाळी विद्यार्थ्यांनी यशवंत स्टेडियमवर योग साधना केली..यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, योगाभ्यासी मंडळाचे संस्थापक रामभाऊ खांडवे यांच्या सह नागपुर शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.