ETV Bharat / city

#CAA: २६ वर्ष वाट बघितली तरी कायदा रद्द होणार नाही; अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला - अनुराग ठाकूर- केंद्रीय अर्थराज्य मंत्री

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सीएए ला विरोध केला होता. तसेच  संबंधित कायदा 26 जानेवारी पर्यंत परत घेण्याची सरकारला डेडलाईन दिली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओवैसींना टोला लगावलायं.

anurag thakur holds press conference in nagpur
अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला
author img

By

Published : Jan 3, 2020, 4:34 PM IST

नागपूर - नागरिकता संशोधन कायदा लागू झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष, गैर-राजकीय संस्था या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सीएए ला विरोध केला होता. तसेच संबंधित कायदा 26 जानेवारी पर्यंत परत घेण्याची सरकारला डेडलाईन दिली. यावर बोलताना, ओवैसी यांनी 26 जानेवारी काय, तर 26 वर्ष जरी वाट बघितली तरीही हा कायदा रद्द होणार नाही, असे केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी वक्तव्य केले आहे.

अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला

हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचे ते म्हणाले. सरकारमध्ये विचारपूर्वक निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असदुद्दीन ओवैसी जिथे आहेत, त्या ठिकाणी त्यांनी खुश रहावे, असा टोला ठाकूर यांनी लगावला आहे. तसेच हाच भारत देश आहे ज्या ठिकाणी मुस्लीम राष्ट्रपती होऊ शकतो, असे त्यांनी अधोरेखित केले.

Intro:नागरिकता संशोधन कायदा लागू झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष, राजकिय आणि गैर-राजकीय पक्ष या विरोधात आंदोलन करत आहेत...हा कायदा मुस्लिम विरोधी असल्याचा प्रचार देखील सुरू आहे...दरम्यान एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हा कायदा 26 जानेवारी पर्यंत परत घेण्याची सरकारला डेडलाईन दिली आहे,यावर बोलताना केंद्रीय अर्थराज्य मंत्री यांनी उत्तर दिले आहे,ओवैसी यांनी 26 जानेवारी तर काय 26 वर्ष जरी वाट बघितली तरी हा कायदा रद्द होणार नाही Body:हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत आहे,जे निर्णय घेतले जातात ते विचारपूर्वकच घेतले जातात..असदुद्दीन ओवैसी जिथे आहेत त्यांनी तिथे खुश राहावे,आपल्या देशाच्या संविधानानेच त्यांना स्वतंत्र पणे बोलण्याचा अधिकार दिला असल्याने ते बोलू शकत आहेत..हाच भारत देश आहे जिथे मुस्लीम राष्ट्रपती होऊ शकतो आणि देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार सुद्धा झाले आहेत

बाईट- अनुराग ठाकूर- केंद्रीय अर्थराज्य मंत्री

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.