ETV Bharat / city

अमृता फडणवीस प्रचाराच्या मैदानात सक्रिय; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण राज्यातील प्रचाराची धुरा आहे. यामुळे राज्यभर चालू असलेल्या प्रचार सभांमुळे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी उचलली आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी उचलली आहे.
author img

By

Published : Oct 14, 2019, 8:09 PM IST

Updated : Oct 14, 2019, 9:10 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण राज्यातील प्रचाराची धुरा आहे. यामुळे राज्यभर चालू असलेल्या प्रचार सभांमुळे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी उचलली आहे. प्रचारसभा, प्रचार रॅली यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सक्रिय आहेत.

सध्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी उचलली आहे.

अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारसभा व महिलांचे मेळावे घेत आहेत. भाजपच्या महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात येणाऱया या मेळाव्यांमध्ये महिलांची देखील उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हटल्याने अमृता फडणवीस ट्रोल

मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात उत्तम कामगिरी केल्याने प्रचाराची गरज नसल्याचं अमृता फडणवीस सांगतात. तसेच केवळ मतदार संघाचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याने यंदाही देवेंद्र फडणवीस मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

Intro:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण राज्यात प्रचाराची धुरा आहे... अशात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघात जास्त वेळ देऊ शकत नाही... मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात प्रचाराची जबाबदारी स्थानिक भाजप नेते व कार्यकर्त्यांवर आहे... अशात मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस देखील आता निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या आहेत...
Body:अमृता फडणवीस ह्या नागपूरात ठिकठिकाणी प्रचार सभा व महिलांचे मेळावे घेत आहेत... भाजपच्या महिला मोर्चातर्फे आयोजित या मेळाव्यांत महिलांची देखील उपस्थिती देखील दिसून येत आहे... मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात उत्तम कामगिरी केल्याने तशी प्रचाराची गरज नसल्याचं अमृता फडणवीस सांगतात... केवळ मतदार संघाचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र्राचा चेहरा मोहरा बद्लविण्याचे कार्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे त्यामुळे यंदाही देवेंद्र फडणवीस मोठ्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला... त्यांचेशी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत केली

121- अमृता फडणवीस- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती Conclusion:
Last Updated : Oct 14, 2019, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.