ETV Bharat / city

Fake Bracelet Mortgage Nagpur: नकली ब्रेसलेट गहाण ठेऊन सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

आर्थिक गुन्ह्यांची राजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Fake Bracelet Mortgage Nagpur) आता फसवणुकीच्या घटना ( bullion dealer fraud) सर्रासपणे घडताना दिसत आहे. एका इसमाने बनावट सोन्याची ब्रेसलेट देऊन सराफ व्यावसायिकाची १ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक (fake gold bracelet dealer fraud) केली आहे. पैशाची गरज असल्याचं सांगून त्याने सराफा व्यापाऱ्याकडे ब्रेसलेट गहाण ठेवले (bracelet pawning) होते. अशाच प्रकारे आणखी एका इसमाची दीड लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. याबाबत पाचपावली पोलीस ठाण्यात (Pachapavali police station) तक्रार दाखल करण्यात होती. पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested for fraud with bullion) केली आहे. (mortgaging fake bracelets in Nagpur)

Fake Bracelet Mortgage Nagpur
Fake Bracelet Mortgage Nagpurc
author img

By

Published : Oct 1, 2022, 7:37 PM IST

नागपूर: आर्थिक गुन्ह्यांची राजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Fake Bracelet Mortgage Nagpur) आता फसवणुकीच्या घटना ( bullion dealer fraud) सर्रासपणे घडताना दिसत आहे. एका इसमाने बनावट सोन्याची ब्रेसलेट देऊन सराफ व्यावसायिकाची १ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक (fake gold bracelet dealer fraud) केली आहे. पैशाची गरज असल्याचं सांगून त्याने सराफा व्यापाऱ्याकडे ब्रेसलेट गहाण ठेवले (bracelet pawning) होते. अशाच प्रकारे आणखी एका इसमाची दीड लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. याबाबत पाचपावली पोलीस ठाण्यात (Pachapavali police station) तक्रार दाखल करण्यात होती. पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested for fraud with bullion) केली आहे. (mortgaging fake bracelets in Nagpur)

नकली ब्रेसलेट प्रकरणाविषयी माहिती देताना नागपूर पोलीस

दोन ते तीन दुकानदारांचा फसवणूक- अक्षय हिम्मतकुमार सोनी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा ठाणे येथील रहिवासी आहे. फ्लॅटची किस्त भरायची असल्याचे कारण सांगून आरोपी अक्षयने पाचपावली हद्दीत असलेल्या सुरभी ज्वेलर्स दुकानात ते ब्रेसलेट गहाण ठेवले. मला ब्रेसलेट विकायचे नाही एक महिन्याची अडचण असल्याचे सांगून आरोपीने व्यापाऱ्याकडून १ लाख ६० हजार घेतले होते. ब्रेसलेट गहाण ठेवताना आरोपीने नाशिक येथील सराफा दुकानाचे बिल सादर केले. त्यामुळे नागपूरच्या सराफा व्यापाऱ्याचा अक्षयवर विश्वास बसला. अशाच प्रकारे आरोपी अक्षयने नागपूरातील दोन ते तीन दुकानदारांची फसवणूक केली आहे.

असे फुटले बिंग: दिवसभर कामधंदा आटोपल्यानंतर पाचपावली परिसरातील सर्व व्यापारी रोज एका ठिकाणी जमतात आणि दिवसभरात घडलेल्या सर्व घडामोडीवर चर्चा करतात. यादरम्यान फिर्यादी मनोज प्रभाकर बोबडे यांनी अक्षयने गहाण ठेवलेल्या ब्रेसलेटची चर्चा निघाली. त्यावेळी आणखी एका सराफाने असेच ब्रेसलेट त्यांच्या दुकानातसुद्धा गहाण असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही ब्रेसलेटची तपासणी करण्यात आली तेव्हा ते दोन्ही ब्रेसलेट नकली असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सुमारे २० दिवसांच्या तपासानंतर आरोपी अक्षय सोनीला अटक केली आहे.

अशी करायचा फसवणूक: आरोपी अक्षयने चांदीचे ब्रेसलेट तयार करून घेतले होते. चांदीच्या ब्रेसलेटवर सोन्याचा मुलामा चढवायचा आणि त्याची कढी (लॉक) मात्र सोन्याची असायची. सराफा व्यापारी ते ब्रेसलेट घासून तपासायचे त्यावेळी ते सोन्याचं असल्याचा त्यांना विश्वास पटायचा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.