ETV Bharat / city

नागपुरात चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्याची नागरिकांनी काढली विवस्त्र धिंड; व्हिडिओ व्हायरल - नागपुरात अत्याचार

एका 35 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पीडित चिमुकलीच्या आईच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने अनुचित घटना टळली आहे.

NAGPUR
4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Dec 2, 2019, 7:56 PM IST

Updated : Dec 2, 2019, 9:21 PM IST

नागपूर - येथे 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका 35 वर्षीय आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. नागरिकांनी आरोपीची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबाद येथील लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असताना नागपूर शहरातील पारडी भागात एका नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करत बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पीडित चिमुकलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने अनुचित घटना टळली आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला चोप देऊन त्याची विवस्त्र धिंड काढली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. आरोपीला विवस्त्र करून त्याची धिंड काढल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - नागपुरात 'ब्रेकफास्ट विथ मेयर'मध्ये जनतेचा महापौरांशी थेट संवाद

पारडी विभागातील पुनापूर रोड परिसरात पीडित कुटुंब राहते. पीडित कुटुंबाच्या परिचयात असलेल्या जवाहर बाबुराव वैद्य याचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. आरोपी पीडितेच्या घरी येऊन ती एकटी असल्याचे दिसताच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने आणि तिच्या आईने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक गोळा झाले आणि त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - वाळू माफियांचा वाद, दगडाने ठेचून एकाचा खून

Intro:अवघ्या 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका 35 वर्षीय आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे..नागरिकांनी आरोपीची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे Body:हैद्राबाद येथील पाशवी बलात्काराची संतापजनक घटना ताजी असताना नागपुर शहरातील पारडी भागात एका नराधमाच्या 4 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करत बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे...सदर घटना पीडित चुमुकलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने अनुचित घटना टळली आहे,त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला चोप देऊन त्याची नग्न धिंड काढली... पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे...आरोपीला नग्न करून त्याची धिंड काढल्याचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे...पारडी विभागातील पुनापूर रोड परिसरात पीडित कुटुंब राहते...पीडित कुटुंबाच्या परिचयात असलेल्या जवाहर बाबुराव वैद्य या इसमाचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते...आरोपी पीडितेच्या घरी येऊन ती एकटी असल्याचे दिसताच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली... मुलीने आणि तिच्या आईने आरडाओरड करताच लोक गोळा झाले आणि त्याला बदडून मारत मारत पोलीस स्टेशनला घेऊन गेले.... पोलिसांनी आरोपीला तिथे येऊन कारवाई सुरू केली आहे... या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे..

बाईट- सी .एम कार्यकर्ते- सहायक पोलिस निरीक्षक, कळमना

Conclusion:null
Last Updated : Dec 2, 2019, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.