ETV Bharat / city

Virar Murder: विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या - रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू

Virar Murder: विरारच्या सहकार नगरमध्ये हत्या Murder in Sahakar Nagar Virar झाली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या इसमाची हत्या करण्यात आली आहे. Virar Crime हत्येनंतर नातेवाईकांचा विरार पोलीस ठाण्याला Virar police station घेराव घालण्यात आला आहे.

Virar Crime
Virar Crime
author img

By

Published : Oct 6, 2022, 3:54 PM IST

विरार Virar Murder: विरारच्या सहकार नगरमध्ये हत्या Murder in Sahakar Nagar Virar झाली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या इसमाची हत्या करण्यात आली आहे. Virar Crime हत्येनंतर नातेवाईकांचा विरार पोलीस ठाण्याला Virar police station घेराव घालण्यात आला आहे.

लोखंडी रॉडने हल्ला विरार पूर्वेकडील सहकार नगरमध्ये गरबा आटोपून घरी जात असताना मुन्ना उर्फ बेजनाथ शर्मा याच्या मित्राचे काल रात्री 1 वाजेच्या सुमारास भांडण सुरु होते. ते सोडवण्यासाठी गेलेल्या बेजनाथ शर्मावर तेथील तरुणांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

7 जणांविरोधात गुन्हा दाखल नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा हा राडा सुरु होता, तेव्हा त्यांनी पोलिसांच्या 100 नंबरला संपर्क केला असता पोलीस उशिरा आले होते. त्यामुळे या हत्येला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात हत्येचा 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील नेमक काय कारण आहे ? हे तपासून योग्यवेळी माहिती देवू असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.