ETV Bharat / city

Kirit Somaiya in Worli Dahi Handi आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून किरीट सोमय्यांचे शिवसेनेला आव्हान - किरीट सोमय्यांचे शिवसेनेला आव्हान

वरळीच्या मैदानातून भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya in Worli Dahi Handi यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. वरळी येथील जांबोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन Worli Dahi Handi 2022 करण्यात आले होते. या आयोजनाला किरीट सोमय्या यांनीही हजेरी लावली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या मंचावर शिवसेनेला Kirit Somaiya on Shivsena आव्हान दिले आहे Kirit Somaiya criticized shivsena.

Kirit Somaiya
किरीट सोमय्या
author img

By

Published : Aug 19, 2022, 9:51 PM IST

मुंबई वरळी मतदारसंघ हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray Worli Assembly constituency यांचा मतदारसंघ आहे. मात्र याच मतदारसंघात असलेल्या वरळीच्या मैदानातून भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya in Worli Dahi Handi यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. वरळी येथील जांबोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन Worli Dahi Handi 2022 करण्यात आले होते. या आयोजनाला किरीट सोमय्या यांनीही हजेरी लावली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या मंचावर शिवसेनेला आव्हान दिले आहे Kirit Somaiya criticized shivsena.

कॉन्ट्रॅक्टर माफियाला खाली घेतले जाईल मुंबई महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर माफिया आहे. या कॉन्ट्रॅक्टर माफिया दहीहंडी फोडल्याशिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही असा इशारा या मंचावरून शिवसेनेला दिला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना भ्रष्टाचारी सरकारला खाली करण्याचे काम झालं. आता होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉन्ट्रॅक्टर माफियाला खाली घेतले जाईल, असा इशारा सौमय्या यांनी दिला.

सोमय्या यांनी फोडली दहीहंडी तसेच यावेळी किरीट सोमय्या यांनी कुतवळ दहीहंडी पथकात सहभागी होत तिसऱ्या थरावर जाऊन महानगरपालिकेत शिवसेना विरोधात लढण्यासाठी आपण सज्ज आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचे वातावरण तापलेल्या पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा Aaditya Thackeray on Dahi Handi दहीहंडी उत्सवात राजकारण कशाला आणता, आदित्य ठाकरेंनी राम कदमांना सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.