ETV Bharat / city

व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलिसाचा सतत 12 वर्षे बलात्कार - मुंबई बलात्कार

मूळच्या रशियन असलेल्या महिलेने गेली 12 वर्षे आपल्यावर एक पोलीस अधिकारी बलात्कार करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच या अधिकाऱ्याने वारंवार गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचेही संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलीसाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
author img

By

Published : Oct 11, 2019, 9:43 AM IST

Updated : Oct 11, 2019, 10:35 AM IST

मुंबई - मूळच्या रशियन असलेल्या महिलेने गेली 12 वर्षे आपल्यावर एक पोलीस अधिकारी बलात्कार करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच या अधिकाऱ्याने वारंवार गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचेही संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने हा पोलीस अधिकारी बलात्कार करत असल्याचा आरोप तिने केला. यासंबंधी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. अनिल उर्फ भानुदास जाधव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलीसाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

38 वर्षांची रशियन तरुणी डिसेंबर 2003 मध्ये भारतात 6 महिन्यांच्या व्हिसावर आली होती. हा व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने अनिल जाधव या पोलीस अधिकाऱ्याची तिची ओळख झाली. यानंतर त्याने गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला असून, मुलासहीत आपल्याला देखील मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने जबाबात म्हटले.

तसेच जाधव याने एक तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला असून, त्याला पुण्यात एका ठिकाणी गाडल्याचे फिर्यादीने सांगितले. या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देत कडक कारवाईची मागणी केली आहे.

Intro:व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलीस अधिकाऱ्यांकडून बलात्कार चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने गेली 12 वर्ष आपल्यावर एक पोलीस अधिकारी बळजबरीने बलात्कार करीत असल्याचे आणि त्याने आपला वारंवार गर्भपात केला असल्याचे आरोप करीत लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसानी गुन्हा दखल केला आहेBody:व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने रशियन महिलेवर पोलीस अधिकाऱ्यांकडून बलात्कार चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने गेली 12 वर्ष आपल्यावर एक पोलीस अधिकारी बळजबरीने बलात्कार करीत असल्याचे आणि त्याने आपला वारंवार गर्भपात केला असल्याचे आरोप करीत लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसानी गुन्हा दखल केला आहे.

अनिल उर्फ भानुदास जाधव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून एक 38 वर्षाची रशियन तरुणी डिसेंबर 2003 मध्ये भारतात 6 महिन्याच्या व्हिसा वर आली होती तो व्हिसा वाढवून देण्याच्या बहाण्याने अनिल जाधव या पोलीस अधिकाऱ्याची आपल्याशी ओळख झाली.परंतु त्याने मला गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला असून मुलाला आणि मला देखील मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने जबाबात म्हंटले आहे.तसेच जाधव याने एक तरुणीचा आणि तिचा भावाचा खून आपल्या समक्ष केला असून त्याला पुण्यात एका ठिकाणी गाडले असल्याचे ही ती म्हणाली.या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देत कडक कारवाई ची मागणी केली.
Byte: नितीन सातपुते(पीडित महिलेचे वकील)Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.