ETV Bharat / city

साप्ताहिक राशीभविष्य 5 ते 11 सप्टेंबर : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या, आचार्य पी खुराणा यांच्याकडून...

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर पाहा साप्ताहिक राशीभविष्य ज्योतीषाचार्य पी. खूराना यांच्याकडून

weekly hosorscope
weekly hosorscope
author img

By

Published : Sep 5, 2021, 12:10 AM IST

मेष : घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद कायम राहतील, पदोन्नतीची प्रबळ शक्यता आहे.

शुभ रंग: तांबडा

शुभ दिवस: बुधवार

खबरदारी: कोणताही निर्णय विचार न करता घेऊ नका

कसा असेल तुमचा आठवडा

वृषभ : दीर्घकाळापासून प्रलंबित काम पूर्ण होईल, यासह नवीन घर मालमत्ता खरेदीसाठी वेळ चांगला आहे.

शुभ रंग: पिवळा

शुभ दिवस: शुक्रवार

खबरदारी: मनावर जास्त भार टाकू नका

मिथुन : कोणतीही मोठी समस्या दूर होईल, तुम्हाला मुलांचे सहकार्य मिळेल, प्रेम मिळेल.

शुभ रंग: पांढरा

शुभ दिवस: मंगळवार

खबरदारी: कोणत्याही व्यक्तीला खोटी आश्वासने देऊ नका

कर्क : अधिकारी रागावू शकतात, तुमचे काम प्रलंबित ठेवू नका, कोणाचीही दिशाभूल करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा.

शुभ रंग: गुलाबी

शुभ दिवस - सोमवार

खबरदारी: अजिबात ढोंग करू नका

सिंह : ज्यांना कोणतेही यश, आयएएस, आयपीएस, कारकीर्द, मॉडेलिंग आणि लोकांचे कौतुक करायचे आहे त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे. संभाषणात अपशब्द वापरू नका, धीर धरा.

शुभ रंग: केशरी

शुभ दिवस: मंगळवार

खबरदारी: चुकीची संगत तुमची प्रतिमा खराब करू शकते

कन्या : समाजात तुमची प्रतिमा सुधारेल, तुमचा मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये वेळ अनुकूल नाही, त्यामुळे कोणताही नवीन निर्णय घेऊ नका, निर्णय चुकीचा असू शकतो.

शुभ रंग: तपकिरी

शुभ दिवस: शनिवार

खबरदारी: काळे कापड, मांसाहारापासून दूर राहा.

तूळ: कर्जाच्या समस्येपासून तुमची सुटका होईल, तुम्हाला जीवनात जे स्थान प्राप्त करायचे आहे ते मिळेल.

शुभ रंग: नारंगी

शुभ दिवस: गुरुवार

खबरदारी: इतरांचे हृदय दुखावू नका

वृश्चिक: व्यवसायात नफ्याच्या चांगल्या संधी येतील, आरोग्याची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या.

शुभ रंग: राखाडी

शुभ दिवस: शुक्रवार

खबरदारी: कोणत्याही व्यक्तीवर टीका करू नका

धनु: तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, तुम्हाला नवी ओळख मिळेल, घरात परस्पर सौहार्द राहील. शांतता वाढेल.

शुभ रंग: गडद लाल

शुभ दिवस: बुधवार

खबरदारी: तुमच्या मनातले कुणाला सांगू नका.

मकर: तुमचे व्यक्तिमत्व, आकर्षकता पाहून लोक प्रभावित होतील, उच्च अधिकाऱ्यांची कृपा असेल.

शुभ रंग: काळा

शुभ दिवस: गुरुवार

खबरदारी: चांगली संधी गमावू नका

कुंभ: जर तुम्ही प्रेम केले असेल तर ते पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. जीवनसाथीच्या गरजा आणि इच्छा यांची विशेष काळजी घ्या. मुलांना त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल.

शुभ रंग: फिरोजी

शुभ दिवस: शनिवार

खबरदारी: गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.

मीन: अचानक धनलाभ होईल. वेळ नाजूक आहे, जीवनात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका.

शुभ रंग: हिरवा

शुभ दिवस: सोमवार

खबरदारी: कोणावरही अन्याय करू नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.