ETV Bharat / city

Maharashtra Local Body Elections : राज्यात मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; जाणून घ्या, कुठे कुठे होणार मतदान? - Nagar Panchayat General Election

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Election Maharashtra ) मंगळवारी 18 जानेवारी रोजी होणार आहेत. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका ( Nagar Panchayat General Election ), 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणूक होणार आहे. जाणून घ्या राज्यात कुठे कुठे मतदान होणार आहे.

Maharashtra Local Body Elections
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
author img

By

Published : Jan 17, 2022, 7:55 PM IST

Updated : Jan 17, 2022, 8:00 PM IST

मुंबई - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Election Maharashtra ) मंगळवारी 18 जानेवारी रोजी होणार आहेत. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका ( Nagar Panchayat General Election ), 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणूक होणार आहे. जाणून घ्या राज्यात कुठे कुठे मतदान होणार आहे.

कुठे कुठे होणार नगरपंचायतीची निवडणूक -

प्रथमत: एकूण १०६ नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, यवतमाळ- झरी- जाणणी, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान पार पडले. उरलेल्या ९५ नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या ३४४ जागांसाठी १८ जानेवारी म्हणजेच मंगळवारी मतदान होणार आहे. त्यापैकी शिर्डीतील ४ आणि कळवणमधील २ जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता ९३ नगरपंचायतीतील ३३६ जागांसाठी उद्या मतदान होईल.

  • मंगळवारी १८ जानेवारी रोजी मतदान होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे:
जिल्हा नगरपंचायत
ठाणे मुरबाड व शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),
रत्नागिरी मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे, पुणे- देहू (नवनिर्मित)
सातारा लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,
सोलापूरमाढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),
नाशिक निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी

धुळे

अहमदनगर

जळगाव

औरंगाबाद

साक्री

अकोले, कर्जत, पारनेर

बोदवड

सोयगाव

जालना

बीड

लातूर

गडचिरोली

बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित),

केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ

अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा

उस्मानाबाद

नांदेड

अमरावती

बुलडाणा

वाशी, लोहारा बु.

नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ

भातकुली, तिवसा

संग्रामपूर, मोताळा

नागपूर

वर्धा

भंडारा

गोंदिया

हिंगणा, कुही

कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर

मोहाडी, लाखनी, लाखांदूर

सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी

परभणी

वाशिम

यवतमाळ

चंद्रपूर

पालम

मानोरा

महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव

सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही

  • ग्रामपंचायती

विविध जिल्ह्यांतील १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होईल.

  • जिल्हा परिषदा

भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील ४५ जागांसाठी उद्या मतदान होत आहे.

  • महानगरपालिका

सांगली -मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील मंगळवारी मतदान होईल.

हेही वाचा - 18 जानेवारीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सुट्टी जाहीर

Last Updated : Jan 17, 2022, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.